Solapur News: शाळा सुटली, मित्रांसोबत समर्थ नदीवर पोहायला गेला; पाचवीतील चिमुकल्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत
Solapur Student Death: काठावर असलेल्या त्यांच्या सोबतच्या मुलीने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेतली. शेळ्यांना पाणी पाजायला गेलेल्या पाचवीतील चिमुरड्याचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर: दक्षिण सोलापूर…
Thane News : ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काढली नगरसेवकांची ‘विकेट’, ‘प्रेसिडेंट कप’च्या सामन्यात अधिकारी टीम विजयी
फायलींचा ढिगारा…प्रकल्पांची डेडलाईन… सर्वसामान्यांसह वरिष्ठांच्या प्रश्नांची सरबत्ती काही तासांसाठी बाजूला ठेवत शनिवारी सायंकाळी ठाणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दादोजी कोंडदेव स्टेडियमवर उत्तम सांघिक कामगिरी करत ठाणे महापालिकेच्या नगरसेवकांची ‘विकेट’ काढली.…
Ashok Kharat ची ईडी चौकशी, कडक शिक्षा देण्याचं मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन
Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Apr 2026, 4:37 pm Follow #devendrafadnavis #nashikcrime #fadnavisatnashik #kumbhmela #ashokkharatcase #anjalidamaniaमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर आहेत..कुंभमेळा संदर्भात संत समितीसोबत बैठक झाल्याची माहिती त्यांनी दिली.कुंभमेळा हा…
Raigad Crime : पतीच्या प्रेयसीने वाद, मार्ग काढण्यासाठी महिला भोंदूबाबाकडे, त्याचे मध्यरात्री विचित्र विधी करत महिलेसोबत अमानुष कृत्य
अशोक खरात प्रकरण ताजी असतानाच रायगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रायगडमध्ये एका भोंदूबाबाने महिलेवर मध्यरात्री जादूटोण्याच्या नावाखाली विचित्र विधी करत अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
Dharashiv News : धाराशिवमध्ये प्रत्येक गावात संध्याकाळी 7 ते 9 वेळेत टीव्ही-मोबाईल बंद राहणार, जिल्हा परिषदेचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय
धाराशिव जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या हद्दीतील 712 ग्रामपंचायतींमध्ये संध्याकाळी सात वाजता भोंगा वाजेल आणि तिथून पुढचे दोन तास सर्व गावांमध्ये टीव्ही आणि मोबाईल बंद राहणार…
Baramati By-Election : काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर, उमेदवारी मिळवणारे कोण आहेत आकाश मोरे?
बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. आकाश मोरे यांना बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेस पक्षाकडून अधिकृतपणे प्रसिद्धीपत्रक जारी करुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र…
ॲसिड हल्ला पीडितेस शासन सर्वतोपरी मदत करणार – महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे – महासंवाद
शिर्डी, दि. ५ : संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील ॲसिड हल्ल्यातील पीडित मुलीची महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी रविवारी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या अत्यंत…
Nanded Gang War : भय इथले संपत नाही, नांदेडमध्ये गँगवॉरमध्ये 3 ठार, 24 तासांत आणखी एकाचा जीव घेतल्याची घटना
नांदेडमध्ये गँगवॉरमध्ये तिघांची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच 24 तासात आणखी एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनांनंतर नांदेडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात…
Pune Crime : चित्रपटालाही लाजवेल असा पुण्यातला प्रकार, कॉलेज जवळील लॉजवर पोलिसांचा छापा, सुरु होते घाणेरडे कृत्य
पुण्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ‘स्वर्ग’ नावाच्या लॉजमध्ये गैरकृत्य सुरु होते. पोलिसांना या गैरकृत्याची खबर लागली आणि पोलिसांनी आरोपींचा करेक्ट कार्यक्रम केला. पोलिसांनी छापा टाकत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.…
Anjali Damania | सीडीआर कुठून मिळाला? अंजली दमानियांनी सांगितली संपूर्ण प्रक्रिया
Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Apr 2026, 4:58 pm Follow #anjalidamania #sushmanandhare #cdrrecord #ashokkharatcase #kharatenquiry ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी अंजली दमानियांना घेरलंय. दमानियांकडे खरातचा सीडीआर कुठून आला असा सवाल…