• Thu. Sep 17th, 2026

Anjali Damania | सीडीआर कुठून मिळाला? अंजली दमानियांनी सांगितली संपूर्ण प्रक्रिया

Anjali Damania | सीडीआर कुठून मिळाला? अंजली दमानियांनी सांगितली संपूर्ण प्रक्रिया

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#anjalidamania #sushmanandhare #cdrrecord #ashokkharatcase #kharatenquiry ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी अंजली दमानियांना घेरलंय. दमानियांकडे खरातचा सीडीआर कुठून आला असा सवाल त्यांनी केलाय. यावर अंजली दमानियांनी प्रत्युत्तर दिलंय,..सुषमा अंधारेंचा माझ्यावर राग पण हा राग नंतर काढा,,,प्रकरण गंभीर असल्याचं दमानिया म्हणाल्या…पाहुया अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed