Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
#devendrafadnavis #nashikcrime #fadnavisatnashik #kumbhmela #ashokkharatcase #anjalidamaniaमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर आहेत..कुंभमेळा संदर्भात संत समितीसोबत बैठक झाल्याची माहिती त्यांनी दिली.कुंभमेळा हा साधू-संताचा आहे सरकारचा नव्हे आम्ही फक्त नियोजन करणार असंही फडणवीस म्हणालेतसेच राज्यभरात भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण गाजत असताना सीडीआर लिक झाल्याचं कळतंय.या संदर्भात चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली