• Fri. Jul 3rd, 2026

    Month: April 2026

    • Home
    • Maharashtra Weather: ढग परतले! अवकाळीनंतर महाराष्ट्राला दिलासा, दिवसभर कोरडं वातावरण; केवळ विदर्भात ‘यलो अलर्ट’

    Maharashtra Weather: ढग परतले! अवकाळीनंतर महाराष्ट्राला दिलासा, दिवसभर कोरडं वातावरण; केवळ विदर्भात ‘यलो अलर्ट’

    Maharashtra Weather Alert 7 April: भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्राला अखेर दिलासा मिळणार असल्याची माहिती दिली आहे. अरबी समुद्रातील कमी दबाच्या पट्ट्यामुळे तयार झालेल्या ढगांमुळे राज्यात अवकाळी पावसाचं संकट निर्माण झालं…

    भारतीय हवामान विभागाने आजही काही भागात पावसाचा अंदाज वर्तवला

    मुंबई राज्यात मागील काही दिवसांपासून पाऊस सतत हजेरी लावताना दिसत आहे. पावसामुळे मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. अवकाळी पाऊस राज्यातून जाण्याचे नाव घेत नाही. गारपिटीसह पाऊस होताना दिसत आहे.…

    बास्केटबॉल खेळत असताना अंगावर जड लोखंडी स्टँड पडल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

    पुणे महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. मावळ तालुक्यातील इंदोरी येथील नामांकित तोलानी मेरिटाइम इन्स्टिट्यूटमध्ये बास्केटबॉल खेळत असताना…

    आजचे राशी भविष्य

    मेष राशी तुमचा आनंदी स्वभाव इतरांना आनंद देईल. रोखून ठेवलेले पैसे आज परत मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत सहलीचे नियोजन कराल. एका अनुभवी व्यक्तीला भेटल्याने तुमच्या…

    पाकिस्तानकडे जाणारं जहाज इराणने अडवलं

    इराण आणि अमेरिका यांच्यातील यु्द्धामुळे आखाती देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवले आहे, त्यामुळे या भागातून प्रवास करणाऱ्या जहाजांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. या युद्धामुळे…

    मला रडायला येत नाही! 50 लाखांची खंडणी, शाळकरी मुलाला शेजाऱ्यानेच अपहरण करुन संपवलं, अटकेनंतर पश्चातापही नाही

    Nagpur Boy Kidnap and Murder : चिमुरड्याचे अपहरण करून भाजीपाल्याचे थोक विक्रेते असलेल्या त्याच्या वडिलांकडून ५० लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा आरोपींचा डाव होता. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, नागपूर :…

    Nashik Accident: अमेरिकेत हॉटेल मॅनेजमेंट, गोव्यात जॉब, नाशिकमध्ये घरी आलेल्या तरुणाचा कार अपघातात मृत्यू, दोन मित्र गंभीर

    Nashik Accident: नाशिक-गिरणारे रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव कार झाडावर आदळून तरुण ठार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी,…

    Rahuri Politics: भाजपचा पवारांना धक्का! तनपुरेंची पोटनिवडणुकीतून माघार, ‘राष्ट्रवादी’कडून गोविंद मोकाटे रिंगणात

    Rahuri Bypoll Election 2026: देवेंद्र फडणवीस सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केरळ दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांच्या एका फोन कॉलने तनपुरे यांचे मन वळवल्याचे समजते. राहुरी पोटनिवडणूक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : बारामती…

    बास्केटबॉल पोस्टची रिंग डोक्यात पडली, पुण्यात 20 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयद्रावक अंत; कॉलेजचा उलट दावा

    Pune Basket Ball Court Student death : बास्केटबॉल पोस्टची रिंग डोक्यात पडून पुण्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. विशाल बास्केटबॉल पोस्टच्या रिंगला लटकून व्यायाम करत असताना हा अपघात झाल्याचा दावा कॉलेज…

    Pune Weather: मान्सूनपूर्वीच पुण्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ, अवकाळीमुळे हवामान बदललं; 2016नंतर एप्रिलमधील नीचांकी तापमानाची नोंद

    Maharashtra Weather 6 April: एप्रिल महिना पुण्यात उन्हाळ्याचा पीक महिना मानला जातो. दिवसाचे तापमान सातत्याने वाढत राहते. पण 2 एप्रिल रोजी झालेल्या पावासामुळे पुण्यातील सर्व हवामानच बदललं आहे. (फोटो– महाराष्ट्र…

    You missed