• Fri. Jul 3rd, 2026

    Month: April 2026

    • Home
    • भोंदू बाबा अशोक खरातच्या कार्यालयावर SIT कडून छापेमारी 

    भोंदू बाबा अशोक खरातच्या कार्यालयावर SIT कडून छापेमारी 

    नासिक महिलांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप असलेला स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात याचे काळे कारनामे एकामागून एक बाहेर पडताना दिसत आहेत. आता भोंदू बाबा अशोक खरातच्या भोवती पोलिसांनी फास आवळण्यास…

    जगाला ज्याची भीती तीच घोषणा इराणकडून

    मध्य पूर्वेतील तणाव काल कमी होताना दिसला. मात्र, आता पुन्हा एकदा तणाव वाढला. इस्त्रायलने केलेल्या लेबनॉनवरील हल्ल्यानंतर इराण भडकला आहे. यासोबतच इराणकडून काही गोष्टी अगोदरच स्पष्ट करण्यात आल्या. त्यानंतर हा…

    एका ७५ वर्षीय निवृत्त व्यावसायिकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक 

    पुणे गेल्या काही दिवसांपासून राज्यात फसवणुकीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. त्यातच आता शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली पुण्यात एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. अवघ्या ११ दिवसात ५४ कोटी रुपये…

    सोनं-चांदीच्या दरात सतत चढउतार सुरू

    28 फेब्रुवारीला अमेरिका-इस्रायलने मिळून इराणवर हल्ला चढवला आणि जोरदार युद्धाला तोंड फुटलं. गेल्या 40 दिवसांपासून हा संघर्ष सुरू होता, ज्यामुळे जगात अशांतता होती, जागतिक बाजारावर, आर्थिक क्षेत्रावरही याचे परिणाम दिसून…

    गुजरात टायटन्सने पहिला विजय मिळवला

    गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिट्ल्सवर आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 14 व्या सामन्यात बुधवारी 8 एप्रिलला शेवटच्या चेंडूवर 1 धावेने सनसनाटी विजय मिळवला. गुजरातने यासह विजयाचं खातं उघडलं. तर…

    ‘एकरकमी कर्ज परतफेड योजना’ राबविण्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे निर्देश

    मुंबई राज्यातील प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांमधील थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘एकरकमी कर्ज परतफेड योजना’ (OTS) प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले. मंत्रालयात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या…

    कोलकाता-लखनौ आमनेसामने

    आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 15 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स आमेनसामने असणार आहेत. कोलकाताचा हा चौथा तर लखनौचा तिसरा सामना असणार आहे. अजिंक्य…

    आजचे राशी भविष्य

    मेष राशी आज, एका जवळच्या मित्राच्या मदतीने, बेकरी व्यवसायातील लोकांचा नफा दुप्पट होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्हाला जीवनात आनंद घेण्यासाठी काही अद्भुत संधी मिळू शकतात. तुमच्या…

    सामना निकाली काढण्यासाठी किमान 5-5 ओव्हरची मॅच 

    आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत अनेक सामने हे पावसामुळे आणि इतर कारणांमुळे रद्द करण्यात आले आहेत. पंच आणि सामनाधिकाऱ्यांकडून सामना निकाली काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातात. मात्र निसर्गापुढे कुणाचं काहीच चालत…

    वॉटर स्लाईडवरुन घसरताना अपघात, पुण्यात 37 वर्षीय महिला गंभीर जखमी

    पुणे हसत-खेळत सुरू झालेली सहल… पाण्यातील मजा… आणि अचानक घडलेली एक भीषण घटना! एका महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त करुन गेली. ही धक्कादायक घटना घडली आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात मोराची चिंचोली…