जगण्यातील श्रीमंती गमावली ! – सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद
मुंबई, दि.12 : भोगल्या दु:खाचे आनंदी गाणे गाण्याची ताकद असलेल्या… जय शारदे.. वागेश्वरी ची प्रार्थना गाणाऱ्या… कॅब्रे, लावणी, भक्ती गीत, ओवी आणि अभंगासह भावगीत, चित्रपटगीतही विलक्षण ताकदीने गाणाऱ्या… भाषेची बंधने…
आशाताईंच्या जाण्याने भारतीय संगीताचा अमूल्य ठेवा हरपला – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद
मुंबई, दि. १२ : पद्मविभूषण सन्मानाने गौरविण्यात आलेल्या ज्येष्ठ व सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे, असे मला…
पद्मविभूषण आशा भोसले यांच्या निधनाने संगीतविश्व शोकाकुल – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे – महासंवाद
मुंबई, दि.12: भारतीय संगीत क्षेत्राला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या आशाताई भोसले यांच्या जाण्याने संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. आज देह रुपाने त्या आपल्यात नसल्या, तरी त्यांच्या सुरेल आवाजाच्या रूपात त्या सदैव…
बहुआयामी गायिका काळाच्या पडद्याआड – वनमंत्री गणेश नाईक – महासंवाद
मुंबई, दि. 12: भारतीय संगीतसृष्टीतील अजरामर आणि बहुआयामी गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीतविश्वातील तारा निखळला असून एका संगीतमय सुवर्णयुगाचा अंत झाल्याची भावना वन…
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने गायन संगीत सृष्टीचे न भरून येणारे नुकसान – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील – महासंवाद
मुंबई, दि.12 : पद्मविभूषण सन्मानाने गौरविण्यात आलेल्या ज्येष्ठ व सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निधनामुळे भारतीय संगीताचा एक सुवर्णकाळ संपला आहे. त्यांच्या निधनाने भारतीय गायन व संगीतसृष्टीचे कधीही न भरून…
आशा भोसले सिद्धहस्त व प्रतिभासंपन्न गायिका : राज्यपाल जिष्णु देव वर्मा – महासंवाद
मुंबई, दि. 12 : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका, पद्मविभूषण व महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आशा भोसले या देशातीलच नाही…
Tiger Death Cases: देशाने गमावले 50 वाघ; साडेतीन महिन्यांत मध्य प्रदेशात सर्वाधिक 18 तर महाराष्ट्रात 10 मृत्यू
Tiger Death Cases: मागील वर्षातील डिसेंबरपासून देशभरातील २२ राज्यांतील जंगलात व्याघ्रगणना मोहीम राबविली जात आहे. ही मोहीम २०२६च्या वर्षाअखेरीसपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. tiger death in maharashtra(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) पंकज…
Sunetra Pawar : ‘सेवा करता करता दादा गेले, त्यांची स्वप्नं आता पूर्ण करायचीत’; बारामतीत प्रचाराचा नारळ फोडताना सुनेत्रा पवार भावुक
सध्या बारामती पोटनिवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा सुनेत्रा पवार यांनी भावनिक वातावरणात शुभारंभ केला. अजित पवार यांच्या जनसेवेचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करत पाणी प्रश्न सोडवण्याचे…
हस्तलिखितांचा ठेवा जपा; माहिती शासनाला कळवा — सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांचे आवाहन – महासंवाद
मुंबई, दि. १२ : भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या ज्ञानभारतम् (Gyan Bharatam) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला १६ मार्च २०२६ पासून प्रारंभ झाला असून या मोहिमेला आता…
गारे पालमा कोळसा खाण प्रकल्प राज्याच्या ऊर्जा सुरक्षितेसाठी महत्त्वाचा – देवेंद्र फडणवीस – महासंवाद
महानिर्मितीला दीर्घघकालीन व स्थिर कोळसा पुरवठा लोड शेडींगपासून मुक्तता विजेचे दर कमी होण्यास मदत नागपूर, दि. १२: राज्यातील ऊर्जा सुरक्षितेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उच्च दर्जाच्या कोळसा खाणीमुळे कोळशाचे अवलंबित्व कमी होणार…