Nanded News : ईदचं नमाज पठण सुरु होतं, दुचाकीसह तरुण जिवंत जळाला, वाजेगाव बंधाऱ्यावर काय घडलं? एटीएसकडून तपास सुरू
नांदेड शहराजवळच्या वाजेगाव बंधाऱ्यावर आज सकाळी एक व्यक्ती दुचाकीसह जळाला, उपचारापूर्वीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दुचाकीसह जिवंत तरुण जळाला, वाजेगाव बंधाऱ्यावर घडलं तरी काय?(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन…
Ashok Kharat : ‘अशोक खरात सारख्या भोंदूंवर भर चौकात गोळ्या घालाव्यात’, कालीचरण महाराजांची प्रतिक्रिया
कालीचरण महाराजांनी अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. अशोक खरात सारख्या भोंदू बाबांना आरोप सिद्ध झाल्यास भर चौकात गोळ्या घालाव्यात, अशी भूमिका कालीचरण महाराजांनी मांडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धाराशिव…
Accident News : मुंबई–गोवा महामार्गावर भीषण अपघात; बेफाम वेगात वळण घेणाऱ्या कारने दुचाकीला उडवलं, पेणमघील निष्पाप तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. पेणमधील आंबिवली गावच्या हद्दीत कारने दुचाकीला चिरडले आहे. ही घटना गुढीपाडव्याच्या दिवशी घडली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी पेणमधील तरुणाचा अपघातात मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन,…
Satara Politics : शंभूराज देसाईंना शिवेंद्रराजे भोसले यांचे प्रत्युत्तर, अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर साताऱ्यात महायुतीत तणाव
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर आता महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. महायुतीच्या मंत्र्यांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं आहे. (फोटो–…
केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे – फलोत्पादन मंत्री भरत गोगावले – महासंवाद
करमाळा-माढा तालुक्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींवर टेंभुर्णी येथे विचारविनिमय बैठक सोलापूर, दि. २१ (जिमाका):- अमेरिकेच्या चुकीच्या धोरणामुळे आयात-निर्यात व्यापार ठप्प झाला असून केळी उत्पादक शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला आहे. उत्पादनावर…
हातमाग वारशावर आधारित फॅशन शो नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात उत्साहात संपन्न – महासंवाद
नवी दिल्ली, दि. २१ : महाराष्ट्राच्या समृद्ध हातमाग परंपरेला आणि भारताच्या कलात्मक रंगछटांना एकत्र आणणारा फॅशन शो ‘रंग-रेषा : थ्रेड्स ऑफ महाराष्ट्र, कलर्स ऑफ इंडिया’ आज नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन…
BMC Deputy Mayor Alka Kerkar : मुंबईच्या माजी उपमहापौर अलका केरकर यांचं निधन, लिलावती रुग्णालयात अखेरचा श्वास
मुंबई महापालिकेच्या उपमहापौर अलका केरकर यांचं अल्पशा आजाराने निधन झाले आहे. लिलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अलका केरकर या दोन महिन्यांपूर्वी पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीतही नगरसेवक म्हणून निवडून…
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची घेतली सांत्वनपर भेट – महासंवाद
मुंबई, दि. 21 : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज देवगिरी शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार प्रफुल्ल पटेल…
जैन समाजाची सेवा, त्याग व अहिंसेची परंपरा समाजासाठी प्रेरणादायी – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन – महासंवाद
मुंबई, दि. २१ : जैन समाजाने समाजसेवा, दानधर्म, अहिंसा आणि त्याग या मूल्यांवर आधारित कार्यातून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. लोकभवन येथील…
Nagpur News : याला म्हणतात दादागिरीचं भूत उतरवणं! नागपुरात महिला पोलिसांनी हल्लेखोरांची काढली धिंड
नागपुरात एका विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या तीन आरोपींची नंदनवन पोलीस ठाण्याच्या महिला पोलिसांनी धिंड काढली. पोलिसांच्या या कारवाईचं नंदनवनात कौतुक केले जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : भाईगिरी आणि…