पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल
पुणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (६ मार्च) शहरातील मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात मिरवणुका निघणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. सकाळी सात वाजल्यापासून लक्ष्मी…
अर्थसंकल्प आणि महिला सक्षमीकरण : सर्वसमावेशक विकासाचा नवा आराखडा
लोककल्याणकारी राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्पाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि विकासात्मक कार्यक्रमांना दिशा देण्याचे तसेच त्यांचा लाभ जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे कार्य अर्थसंकल्पाद्वारे साध्य होते. कल्याणकारी राज्यव्यवस्थेचा मूलभूत…
आजचे राशी भविष्य
मेष राशी आज कंत्राटदारांसाठी खूप शुभ दिवस आहे. तुम्हाला नवीन निविदा मिळू शकतात किंवा रखडलेले जुने निविदा परत मिळू शकतात. तुमच्या वरिष्ठांचा सल्ला आज तुमच्या बाजूने असेल. कोणाशीही खूप समजूतदारपणे…
राज्याचा अर्थसंकल्प आज विधीमंडळात
मुंबई राज्याचा अर्थसंकल्प आज, शुक्रवारी विधीमंडळात मांडण्यात येणार आहे. राजकीय कारकीर्दीत देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे फडणवीस यांनी वित्त खात्याची जबाबदारी स्वतःकडे…
Mumbai Weather Update 6th March: महाराष्ट्र तापला! मुंबईत उष्णतेची लाट, उष्ण अन् दमट वातावरणाचा इशारा, इतर जिल्ह्यांची स्थिती काय?
Mumbai Weather Update 6th March: मुंबईकरांनो, काळजी घ्या…! हवामान खात्याकडून आज उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा देण्यात आला आहे. इतर जिल्ह्यांत कशी असेल स्थिती? जाणून घ्या मुंबईत उष्णतेची लाट(फोटो– महाराष्ट्र…
Maharashtra Police: राज्यात मिळेनात पोलिस अधिकारी! तब्बल 241 पदे रिक्त; पदोन्नतीसह नियुक्त्यांचा खोळंबा
Maharashtra Police: राज्य पोलिस मुख्यालयाने दोन आठवड्यांपूर्वी घेतलेल्या आढाव्यानंतर केलेल्या नोंदीनुसार ही आकडेवारी समोर येत आहे. त्यातच बऱ्याच घटकांत अतिरिक्त कार्यभारामुळे कामकाजाचा खोळंबा होत असून, रखडलेल्या बदल्यांसह नियुक्त्यांमुळे ही स्थिती…
शिंदेंच्या शिवसेनेचं धक्कातंत्र, ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी; कीर्तिकर-शेवाळेंना मागे टाकत तिकीट
Rajya Sabha Election : उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी ज्योती वाघमारे यांच्या नावावर शिवसेनेकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने धक्कातंत्राचा अवलंब…
Supriya Sule : ’20 वर्षांनी तसंच घडतंय, मी पहिल्यांदा राज्यसभेत गेले तेव्हा बाळासाहेब हयात होते’, सुप्रिया सुळेंकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. (फोटो– महाराष्ट्र…
Nagpur Crime: कॉलेजमधले प्रेमसंबंध, सोनालीच्या लग्नानंतरही भेटायचा; नवऱ्यानं ट्रॅप लावला, होळीला गावी आलेल्या सागरची पती-पत्नीनं मिळून हत्या केली
जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात गुरुवारी सकाळी दिवसाढवळ्या घडलेल्या एका खळबळजनक हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खापरखेडा-कोराडी रोडवर पती-पत्नीने मिळून एका तरुणावर धारदार…
Kolhapur Crime: प्रेमप्रकरणातील वादातून तुरुंगात, बाहेर येताच ओंकारवर गोळीबार; पोलिसांमुळे वाचला जीव, कोल्हापुरातील घटना
Kolhapur News: गोळीबाराचा मोठा आवाज झाल्याने परिसरात गोंधळ उडाला. कॉन्स्टेबल पाटील यांनी प्रसंगावधान राखत जखमी ओंकारला दुकानात नेले आणि शटर खाली ओढले. प्रेमप्रकरणातील वादातून तुरुंगात, बाहेर येताच ओंकारवर गोळीबार(फोटो– महाराष्ट्र…