मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे शानदार उद्घाटन – महासंवाद
कविवर्य कुसुमाग्रज नगरीत मराठीचा देखणा सोहळा कविवर्य कुसुमाग्रजनगरी (नाशिक), दि. २७ : कृत्रिम बुद्धिमत्ता एआयमुळे अनेक आव्हानांसोबत निर्माण झालेल्या संधींचा वापर करून जागतिक पातळीवर मराठी साहित्य नेण्याचे कार्य मराठी भाषा…
ज्येष्ठ साहित्यिक आणि तरुणाईच्या प्रयत्नाने मराठी भाषेचे वैभव कायम राहील -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
डॉ. भालचंद्र नेमाडे यांचा साहित्यभूषण पुरस्कार, तर मारुतीबाबा कुरेकर यांचा विशेष पुरस्काराने गौरव नाशिक, दि. २७ : गेली काही दशके मराठीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकांसोबत तरुण पिढीदेखील मायमराठीची सेवा करण्यासाठी…
विश्व मराठी संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘आपलं मंत्रालय’च्या विशेषांकाचे प्रकाशन – महासंवाद
कविवर्य कुसुमाग्रजनगरी (नाशिक), दि. २७ : माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित केलेल्या जाणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या नियतकालिकाच्या मराठी भाषा विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चौथ्या विश्व मराठी संमेलनाच्या…
कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच जारी करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, २७ : बायोटिक ग्रेडेबल नसलेले कुठलेही साहित्य वापरून तयार केलेली कृत्रिम फुले वापरण्यावर बंदी आहे. या निर्णयाला अधिक स्पष्टता देण्यासाठी शासन निर्णय काढला जाईल. तसेच, अशा कृत्रिम फुलांचा वापर…
‘आपलं मंत्रालय’ – महासंवाद
जानेवारी-फेब्रुवारी २०२६ ‘आपलं मंत्रालय’ : जानेवारी-फेब्रुवारी २०२६ मराठी भाषा विशेषांक वाचा
नागरिकांच्या जीवनात सकारात्क बदल घडविण्यावर महसूल विभागाचा प्रयत्न -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
महसुली सेवा गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यावर भर पुणे, दि. २८: राज्यातील नागरिकांना गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासनावर आधारित सेवा देवून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यावर महसूल विभागाचा प्रयत्न…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमासाठी जाणाऱ्या भाविकांच्या बस व चित्ररथास दाखविला झेंडा – महासंवाद
नाशिक, दि. २७ (जिमाका वृत्तसेवा) : खारघर, मुंबई येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च, २०२६ रोजी हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम निमित्त…
सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारासाठी १५ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन – महासंवाद
मुंबई, दि.३१ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाज सेवक यांना दरवर्षी विविध पुरस्कार…
Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरमध्ये नायजेरियन तरुणांवर महिलेशी गैरवर्तनाचा आरोप, जमावाकडून चोप
छत्रपती संभाजीनगरमधील एमजीएम हॉस्पिटल परिसरात एका महिलेची छेड काढून तिला मारहाण करणाऱ्या दोन नायजेरियन तरुणांना संतप्त जमावाने बेदम चोपले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या तरुणांना जमावाच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेतले…
विधानसभा प्रश्नोत्तरे – महासंवाद
उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील मुंबई,दि.२७: शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत…