NCP Meger: राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेत खासदार अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले ’14 बैठका झाल्या…’
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. रोहित पवारांनी अमोल कोल्हेंच्या प्रदेशाध्यक्षपदाचा दावा केला असतानाच, प्रफुल्ल पटेलांनी विलीनीकरणाला स्पष्ट नकार दिला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या शक्यतेवर अमोल कोल्हेंचा नवा…
Jay Pawar: ‘ब्लॅक बॉक्स इतक्या सहज नष्ट होत नाही’; अजित पवार अपघातावर जय पवारांचे गंभीर प्रश्न
अजित पवारांच्या विमान अपघाताने महाराष्ट्र सुन्न असतानाच, त्यांचे सुपुत्र जय पवार यांनी या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची मोठी मागणी केली आहे. विमान अपघातात ब्लॅक बॉक्स नष्ट होऊ शकत नाही; जय पवारांची…
Nanded Crime: CRS पोर्टल हॅक अन् 1,700 लोकसंख्येच्या गावात 15,569 बोगस जन्म नोंदी; नांदेडमधील प्रकार, पोलिसांची मोठी कारवाई, झारखंडमधील…
नांदेडच्या सावळेश्वर गावातील बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश झाला असून, उस्माननगर पोलिसांनी झारखंडमधून ५ आरोपींना अटक केली आहे. सावळेश्वर बनावट जन्मदाखले प्रकरणात झारखंडमधील पाच आरोपींना अटक.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड,…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचे अनुकरण करा -जिल्हाधिकारी आंचल गोयल – महासंवाद
मुंबई, दि. १८ : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य, सुशासन, धैर्य आणि लोककल्याणाचा आदर्श घालून दिला, तो प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकारावा असे मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सांगितले. छत्रपती…
बाह्यस्त्रोत सेवा संस्थांनी दर्जेदार सुविधा द्याव्यात –मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
मुंबई, दि. १८: आरोग्य विभागात बाह्य स्त्रोतांमार्फत (आऊटसोर्सिंगद्वारे) सेवा देणाऱ्या संस्थांच्या कामकाजात कोणताही गैरप्रकार आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे, प्रसंगी काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) टाकण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर…
शिक्षण आयुक्तालय इमारतीच्या कामाला गती द्या – राज्यमंत्री डॉ .पंकज भोयर – महासंवाद
मुंबई, दि. १८: पुणे येथील शिवाजीनगर भागातील भांबुर्डा परिसरात शालेय शिक्षण विभाग अंतर्गत शिक्षण आयुक्तालयाच्या इमारतीचे या इमारतीमुळे शालेय शिक्षण विभागाची कार्यालये एकाच छताखाली येतील. इमारतीचे काम विहित कालमर्यादेत पूर्ण…
एआय फार ॲग्री २०२६ जागतिक परिषद व आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे आयोजन – मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद
मुंबई, दि. १८ : “कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला जागतिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये व्हावा. ‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ धोरणातंर्गत ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद…
‘इंडिया एआय समिट २०२६: महाराष्ट्र पॅव्हेलियन’च्या माध्यमातून प्रगत प्रशासनाचे सादरीकरण – महासंवाद
नवी दिल्ली, दि. १८: भारत मंडपम् येथे आयोजित ‘इंडिया एआय समिट २०२६’ मध्ये महाराष्ट्राने आपल्या एआय इन ॲक्शन या फ्लॅगशिप पॅव्हेलियनद्वारे देश-विदेशातील प्रतिनिधींचे लक्ष वेधून घेतले आहे. केवळ संकल्पना न…
काजू उद्योगासाठी वाढीव परतावा योजनेबाबत शासन सकारात्मक — मंत्री नितेश राणे – महासंवाद
मुंबई, दि. १८ : काजू प्रक्रिया उद्योग, निर्यातदार तसेच शेतकरी यांना अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी आवश्यक त्या निर्णयांबाबत शासन सकारात्मक असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. काजू प्रक्रिया उद्योगासाठी…
लंडनमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट – महासंवाद
पुणे, दि. १८: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लंडन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट दिली. उपसभापती डॉ. गोऱ्हे सध्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या इंग्लंड अभ्यास…