हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० प्रभावीपणे राबवावा – कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल – महासंवाद
मुंबई, दि. ४: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० मुळे दुष्काळप्रवण भागातील कृषी अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल. हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० योजना योजना…
परदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्तीसाठी आदिवासी विद्यार्थ्यांना आवाहन – महासंवाद
मुंबई, दि. ४ : राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पीएचडी, पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्याच्या परदेशातील उच्च शिक्षण घेण्याच्या स्वप्नांना…
‘इग्नाईट-२०२६’मधून मुंबईच्या निर्यातक्षम उद्योगांना प्रोत्साहन – महासंवाद
मुंबई, दि. ४ : राज्याच्या आर्थिक विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राची कार्यक्षमता व उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने इंडस्ट्री अँड गव्हर्मेंट नेटवर्किंग फोर इंक्लुसिव्ह ट्रान्सफॉर्मेशन अँड…
नदीजोड प्रकल्पांतील कामांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा – महासंवाद
मुंबई, दि ४ :- राज्यात राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पांतील कामांना गती देण्याच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सविस्तर आढावा घेतला. दमणगंगा–वैतरणा–गोदावरी…
‘एकलव्य स्कूल’मध्ये प्रवेशासाठी १ मार्चला पूर्वपरीक्षा – महासंवाद
मुंबई, दि.४ : अपर आयुक्त आदिवासी विकास, ठाणे अंतर्गत सहा एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समितीच्या मार्गदर्शक…
श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक समाधी मंदिर भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
हरिद्वार, दि.४ : श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांनी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक म्हणून कार्य केले. म्हणूनच आज नव्या पिढीसमोर भारतीय संस्कृतीची महानता टिकून आहे. त्यांच्या समाधी मंदिरामुळे भावी पिढ्यांसाठी एका…
Sharad Pawar : सर्वात मोठी बातमी! शरद पवार सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी सहयोग सोसायटी येथे दाखल
बारामतीत सध्याच्या घडीला अतिशय मोठ्या घडामोडी घडत असल्याची माहिती मिळत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे सुनेत्रा पवार यांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी दाखल झाले आहेत.
Mumbai Pune Expressway Traffic Update : 24 तासांपासूनची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मोठा प्रयत्न, घटनास्थळी दुसरा टँकर दाखल
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी फोडून काढण्यासाठी आता प्रशासनाने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. अपघातग्रस्त टँकरमधील गॅस ट्रान्सफर करण्यसाठी दुसरा टँकर घटनास्थळी आणण्यात आला आहे. पण हे काम वाटतं तितकं सोपं…
Bullet Train Update: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत मोठी अपडेट; दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण, कधी धावणार पहिली ट्रेन?
Mumbai-Ahmedabad Bullet Train: डहाणू पर्वतीय बोगदा ४५४ मीटर लांब असून, १४.४ मीटर रुंद आहे. यातून बुलेट ट्रेनच्या अप आणि डाऊन मार्गिका असणार आहेत. bullet train(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : मुंबई-अहमदाबाद…
Girish Mahajan : ‘शिंदेंनी त्यांना समज द्यावी, पहिली टर्म शेवटची न ठरावी’, गिरीश महाजन प्रचंड संतापले
शिवसेना आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली. त्यांच्या टीकेला आता मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं. यावेळी गिरीश महाजन चांगलेच संतापलेले बघायला मिळाले.…