• Wed. Jul 1st, 2026

    Month: February 2026

    • Home
    • आजचे राशी भविष्य

    आजचे राशी भविष्य

    मेष राशी आज काही अडचणी येतील, परंतु सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तुम्ही उपाय शोधू शकाल. घरात सुव्यवस्था आणि देखभाल राखल्याने तुम्ही व्यस्त राहाल. एखाद्या जवळच्या प्रिय व्यक्तीला समस्येत मदत केल्याने तुम्हाला…

    अजित दादांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी काय झालं? जवळच्या व्यक्तीची 4 तास CID चौकशी, महत्त्वाचे धागेदोरे हाती

    पुणे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) त्यांच्या खासगी सचिवांची चौकशी सुरू केली आहे. अजित पवार यांच्या बारामती दौऱ्याची आखणी कोणी केली होती; तसेच…

    प्रचंड रेटारेटीत दररोज जीवघेणा प्रवास, कल्याण-कर्जत मार्गावर नव्या प्रकल्पांचा फक्त गाजावाजा

    मुंबई महामुंबईतील महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाणारे ठाणे आता मुंबई उपनगरी रेल्वेवरील प्रवासी मृत्यूंचे केंद्र ठरू लागले आहे. गेल्या चार वर्षांपासून मुंबई उपनगरी रेल्वेवर सर्वाधिक मृत्यू ठाणे रेल्वे स्थानक परिसरातच…

    पुणे जिल्हाधिकाऱ्यांचं जाहीर आवाहन; मतदारसंघाबाहेर नोकरी करणाऱ्यांनाही सुट्टी लागू

    पुणे ‘महापालिका निवडणुकीत मतदान केलेल्या मतदारांनी आज, शनिवारी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पुन्हा मतदान करू नये,’ असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले. नोकरी…

    KDMC मध्ये ‘नंबर’मुळे गेम, विधानसभेसारखा डाव टाकण्याचा महायुतीचा प्लॅन

    कल्याण कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना आणि मनसेकडे विरोधी पक्षनेता बसविण्याइतके संख्याबळ होते. मात्र, मनसेने सत्ताधाऱ्यांबरोबर हातमिळवणी केल्याने ठाकरे गट एकटा पडला आहे. यामुळेच संसद आणि विधानसभेच्या नियमावर बोट ठेवून सत्ताधाऱ्यांनी ठाकरे…

    12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान

    मुंबई राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज, शनिवार ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने सर्व तयारी पूर्ण केली असून, जिल्हा परिषदेच्या ७३१,…

    शेअर ट्रेडिंगमध्ये गमावले तब्बल सव्वा कोटी; पुण्यात तिघांची मोठी फसवणूक

    पुणे ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमध्ये अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी शहरातील तिघांची सव्वाकोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी सायबर, पोलिस ठाण्यासह मार्केट यार्ड आणि वाघोली पोलिस…

    छत्रपती संभाजीनगरात भाजपचे समीर राजुरकर महापौर, पण उपमहापौरपदाचा पेच कायम, शिंदे सेनेचे दोन नेते इच्छुक

    छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरच्या नव्या महापौर पदी समीर राजूरकर यांची निवड झाली आहे. छत्रपती संभाजीनगरचा गड भाजप न राखलेला आहे. शिवसेना विरुद्ध भाजप अशी अटीतटीची लढत संभाजीनगर मध्ये झाली होती.…

    आगीने घात केला, काळाने कुटुंबाचा आधार हिरावला

    रायगड अलिबाग तालुक्यातील राजमळा परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अचानक लागलेल्या आगीदरम्यान मदतीस धावून गेलेल्या युवकाचा धुरामुळे चक्कर येऊन आणि आगीच्या संपर्कात येत गंभीर भाजल्याने…

    साडेचार कोटींची सायबरलूट; अटकेची भीती दाखवून IITच्या माजी महिला अधिकाऱ्याची फसवणूक

    मुंबई शारीरिक शोषणाच्या तसेच मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यात अटकेची भीती दाखवून पवईच्या आयआयटीतील माजी अधिकारी असलेल्या वयोवृद्ध महिलेची चार कोटी ६२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन आरोपींना पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर…

    You missed