• Fri. Jul 3rd, 2026

    Month: February 2026

    • Home
    • राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी पासून अर्थसंकल्प ६ मार्च रोजी

    राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी पासून अर्थसंकल्प ६ मार्च रोजी

    मुंबई, राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सोमवार, २३ फेब्रुवारी ते बुधवार, २५ मार्च २०२६ पर्यत निश्चित करण्यात आले आहे. ६ मार्च रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे, असा निर्णय…

    Nanded News : मुलाचं अल्पशा आजाराने निधन, बातमी ऐकताच वडिलांनी घेतला अखेरचा श्वास; एकाच दिवशी बाप-लेकावर अंत्यसंस्कार

    Nanded News : नांदेड जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुलाच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर वडिलांनी देखील प्राण सोडले आहेत. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुलाच्या मृत्यूची…

    आजचे राशी भविष्य

    मेष राशी आज लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. तुमच्या धाकट्या भावाकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे…

    पुरंदर विमानतळासाठी 6000 कोटी, येत्या जूनपर्यंत भूसंपादन होणार पूर्ण

    पुणे पुरंदर येथील बहुप्रतीक्षित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी सहा हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. या विमानतळासाठी ९६ टक्के शेतकऱ्यांनी जमीन देण्यास मान्यता दिल्याने एक…

    बारावीच्या पहिल्याच पेपरला सामूहिक कॉपी; मदत करणारे मास्तरही CCTVमध्ये कैद, 19 जणांवर कारवाई

    छत्रपती संभाजीनगर बारावी परीक्षेत विद्यार्थी चक्क एकमेकांच्या उत्तरपत्रिका पाहून लिहित होते आणि हे सर्व केंद्रांवरील शिक्षकांच्या सहकार्याने सुरू होते. सामूहिक कॉपीचा हा धक्कादायक प्रकार पहिल्याच दिवशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड…

    वैयक्तिक वादातून ३९ वर्षीय व्यक्तीची डोक्यात दगड घालून हत्या

    वाशिम राज्यामध्ये रोज गुन्हेगारी घटना समोर येत आहेत. खळबळजनक घडामोडींनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, हे पुन्हा एकदा समोर येते आहे. दरम्यान, आता वाशिम शहरातील पंचशील नगर परिसरातून…

    मुंबईत भर दिवसा गोळीबाराचा थरार,महाराष्ट्राची राजधानी हादरली

    मुंबई महाराष्ट्राची राजधानी आज गोळीबाराच्या घटनेने हादरली आहे. मुंबईत गोवंडी येथे शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत भर दिवसा गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत…

    ‘घोटाळे बाहेर काढले म्हणून मला अडकवलं’; इम्तियाज जलील यांचा पालकमंत्री संजय शिरसाटांवर थेट प्रहार

    छत्रपती संभाजीनगर “मी पालकमंत्र्यांचे भ्रष्टाचार पुराव्यासहित बाहेर काढत होतो, म्हणूनच पोलिसांनी हाताशी धरून आणि सत्तेचा गैरवापर करून माझ्यावर ॲट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल केले,” असा खळबळजनक आरोप माजी खासदार इम्तियाज जलील…

    29 महापालिकांमध्ये कोणाची सत्ता?

    मुंबई जवळपास महिन्याभरापूर्वी राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागले. बहुतांश महापालिकांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांना चांगलं यश मिळालं. विरोधकांची अवस्था अतिशय वाईट झाली. महिन्याभरानंतर बहुतांश महापालिकांमधील चित्र स्पष्ट झालं आहे. जवळपास…

    पालघरमध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग पायलटच्या निर्णयामुळे जीवितहानी टळली

    पालघर तांत्रिक बिघाड झाल्याने एका हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची घटना केळवे रोड परिसरात घडली आहे. पायलटने प्रसंगावधान राखत शाळेच्या खुल्या मैदानात हेलिकॉप्टरची लँडिंग सुरक्षितपणे केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.…

    You missed