Latur News : आमदाराच्या कार्यालयासमोर तरुणाची लघूशंका, व्हिडीओ बनवला अन्…, लातूरमध्ये धक्कादायक प्रकार
वडिलांचे तिकीट नाकारल्याचा राग मनात धरत तरुणाने आमदाराच्या कार्यालयासमोर लघूशंका केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे तरुण एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला…
मुंबईचा महापौर कोण? भाजपचं ठरलं? ‘उत्तर’मधून प्रश्न सुटणार; माजी हॉकीपटूसह 6 जणींची नावं चर्चेत
मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी आज आरक्षण सोडत निघाली असून, पुढील महापौर खुल्या प्रवर्गातील असणार आहे. भाजप आणि शिंदे सेनेच्या युतीत महापौरपद भाजपकडेच राहणार असून, तेजस्वी घोसाळकर यांच्यासह पाच महिला नगरसेविकांची…
Pune News : ‘पुणेकरांनी आम्हाला हवा तसा प्रतिसाद दिला नाही’, अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी
राज्यात नुकत्याच महापालिका निवडणुका पार पडल्या. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचंड ताकद लावली होती. पण त्यांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. यावरुन अजित पवार यांनी आज…
Nanded Mayor Lottery : नांदेडमध्ये भाजपला ऐतिहासिक यश! अशोक चव्हाणांच्या निकटवर्तीय नेत्याला मोठं बक्षीस, आता महापौर कोण होणार?
नांदेड महापालिकेच्या गटनेतेपदी अशोक चव्हाणांच्या विश्वासू नेत्याची वर्णी लागली आहे. गटनेतेपदी महेश कनकदंडे यांची निवड करण्यात आली आहे. यानंतर आता महापौर पद कुणाला मिळणार? याबाबत उत्सुकता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Badlapur Crime : बदलापूर पुन्हा हादरलं! 4 वर्षाच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅन चालकाकडून संतापजनक कृत्य
बदलापूर येथील चिमुकलीवर अत्याचाराच्या घटनेचे धग ताजे असताना आता पुन्हा एकदा अशाप्रकारची संतापजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे बदलापूर सारख्या सांस्कृतीक शहरात चिमुरडी मुली सुद्धा सुरक्षित नाहीत का? असा प्रश्न…
Nagpur Mayor: नागपूर मनपाची धुरा महिलेच्या हाती, शहराला मिळणार स्त्री महापौर; शहरात राजकीय हालचालींना वेग
Nagpur Municipal Corporation Mayor: नागपूर महापालिकेत यंदाही भाजपाच महापौर होणार आहे. मात्र, आरक्षण सोडतीत यंदा महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता शहराचे 55 वे महापौर…
दावोसमध्ये महाराष्ट्राचे ३० लाख कोटींचे सामंजस्य करार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
आणखी १० लाख कोटींच्या कराराची प्राथमिक बोलणी पूर्ण ८३ टक्के करारांमध्ये थेट परकीय गुंतवणूक एकूण १८ देशांमधून महाराष्ट्रात गुंतवणूक ४० लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट देशातील पहिली इनोव्हेशन सिटी मुंबईनजीक मुंबईत…
प्रतिमा अभंगे यांची चित्रे भारतीय संस्कृतीचा आरसा – निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला – महासंवाद
नवी दिल्ली, दि. २२: जेव्हा एखाद्या कलाकाराची नाळ मातीशी जोडलेली असते तेव्हाच त्याच्या कलाकृतीला वैश्विक परिमाण प्राप्त होते. प्रतिमा अभंगे यांच्या चित्रांमध्ये दिसणारा भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचा संगम थक्क करणारा…
त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातील समितीस ४ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ – महासंवाद
मुंबई, दि. २२ : राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली दि. 30 जून, 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये समिती…
संस्कृती, मराठी भाषा आणि तंत्रज्ञानाचा समन्वय काळाची गरज – मंत्री ॲड.आशिष शेलार – महासंवाद
मुंबई, दि. २२: सार्वजनिक उत्सव, व्याख्यानमाला आणि सांस्कृतिक उपक्रम हे समाज, संस्कृती, राष्ट्र आणि एकता यांना एकत्र आणणारे प्रभावी माध्यम आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या दीर्घ परंपरेप्रमाणेच बौद्धिक समृद्धी देणाऱ्या व्याख्यानमालांची परंपरा…