• Sat. Jul 11th, 2026

    Month: January 2026

    • Home
    • ‘पालकमंत्री आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत प्राप्त अर्जावर गतीने निपटारा करा – पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद

    ‘पालकमंत्री आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत प्राप्त अर्जावर गतीने निपटारा करा – पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद

    सातारा, दि. ६ : ‘पालकमंत्री आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत प्राप्त अर्जांवर कार्यवाही सुरु झालेली आहे. ही समाधानाची बाब आहे. पण जोपर्यंत अर्जदाराचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत यंत्रणेचे काम संपत नाही.…

    ग्रंथालय चळवळीला नवे बळ देण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य- मंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    मुंबई, दि. ६ : ग्रंथालय चळवळीला नवे बळ देण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी केले. मंत्रालयात राज्य ग्रंथालय परिषदेच्या बैठकीस मंत्री…

    इयत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी – महासंवाद

    मुंबई, दि. ६: राज्यात प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी) आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता सातवी) 26 एप्रिल 2026 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या परीक्षेची…

    सातारा जिल्ह्याला निर्भीड पत्रकारितेची मोठी परंपरा – पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद

    सातारा, दि. ६ : सातारा जिल्ह्याला निर्भीड पत्रकारितेची फार मोठी परंपरा आहे. चांगल्या गोष्टींसाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन यांना भक्कम पाठींबा देणारी आहे. यापुढेही माध्यम प्रतिनिधींनी लोकहिताची कामे करताना सहकार्य करावे. प्रशासन,…

    ‘दर्पण’ दिनानिमित्त दै. लोकवाहिनीच्या विशेषांकाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांच्या हस्ते प्रकाशन – महासंवाद

    नागपूर, दि.६: आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पण साप्ताहिकामुळे साजऱ्या होणाऱ्या मराठी पत्रकार दिनाच्या औचित्याने प्रकाशित दै.लोकवाहिनीच्या विशेषांकाचे आज नागपूर-अमरावती विभागाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांच्या हस्ते प्रकाशन…

    सिंधुदुर्गला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी पत्रकारांची साथ आवश्यक – पालकमंत्री नितेश राणे – महासंवाद

    सिंधुदुर्गनगरी, दि. ०६(जिमाका): सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, जिल्ह्याला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी पत्रकारांनी मार्गदर्शक आणि सजग टीकाकार म्हणून साथ द्यावी, असे आवाहन मत्स्यव्यवसाय व बंदरे…

    ‘दर्पण’ पुरस्कार म्हणजे पत्रकारांच्या कार्याला मिळालेला सर्वोच्च सन्मान – सभापती प्रा. राम शिंदे – महासंवाद

    सिंधुदुर्गनगरी, दि. ०६ (जिमाका): पत्रकारांना ‘दर्पण’ नावाने दिला जाणारा पुरस्कार हा त्यांच्या जीवनातील केवळ सन्मान नसून सर्वोच्च गौरव आहे. कारण या पुरस्कारामागे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे तेजस्वी…

    Pune News : ‘मिशन 100’ ला ‘दादां’चे आव्हान, पुण्यात देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या कोअर टीमला झापले?

    पुणे महापालिका निवडणुकीत सुरुवातीपासून ट्विस्ट आलेला बघायला मिळाला. भाजपला इथे 100 जागा जिंकायचं ध्येय आहे. पण उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय खेळीमुळे भाजपच्या गोटात धाकधूक वाढल्याची माहिती आहे. या दरम्यान…

    मोठी बातमी: राजकीय विश्वात खळबळ, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर प्राणघातक हल्ला, काय घडलं?

    अकोला: अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर अकोट तालुक्यातील माहोळ गावात अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी…

    फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांची वाई तालुक्यातील ओझर्डे गावातील स्ट्रॉबेरी शेताला भेट – महासंवाद

    सातारा, दि. ६ : फलोत्पादन, रोजगार हमी व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी वाई तालुक्यातील ओझर्डे गावात स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी महादेव कोळी व परशुराम बिराजदार यांच्या शेताला भेट देऊन…

    You missed