• Fri. Jul 3rd, 2026

    Month: November 2025

    • Home
    • Hingoli Crime : नवरा-बायकोमध्ये सतत वाद, ‘पत्नीला नांदायला का पाठवत नाहीत?’ विचारल्यावर सासरा अन् मेव्हण्याने जावयाला संपवलं

    Hingoli Crime : नवरा-बायकोमध्ये सतत वाद, ‘पत्नीला नांदायला का पाठवत नाहीत?’ विचारल्यावर सासरा अन् मेव्हण्याने जावयाला संपवलं

    Hingoli Crime : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच भटसावंगी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरा आणि मेव्हण्याने आपल्याच जावयाची दगडाने ठेचून हत्या केली आहे. जावयाची…

    कोणी कितीही बडबड केली तरी लोकांचा विश्वास महायुतीवर, स्पष्ट बहुमत आम्हालाच : गिरीश महाजन

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Nov 2025, 3:42 pm Follow भाजप नेते आणि मंत्री गिरिश महाजन आज जळगाव जिल्ह्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकांवर भाष्य करत विविध विषयांवर संवाद साधला. ते…

    फडणवीसांचा थेट पंगा, शिवसेनेला अनपेक्षित धक्का; शिंदेंनी थेट राजीनामा काढला, काय घडलेलं?

    सत्ताधारी महायुतीत भाजप आणि शिंदेसेना यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. कल्याण-डोंबिवलीत भाजपने शिंदेसेनेचे नगरसेवक फोडल्याने अस्वस्थता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे दिल्लीला जाऊन अमित शहांना भेटले, मात्र त्यांना दिलासा…

    Mumbai Metro: मेट्रोच्या नेटवर्कमध्ये आणखी एका मार्गिकेची भर! वडाळा ते गेटवे होणार सहज प्रवास; कसा असेल मेट्रो 11 चा मार्ग?

    Mumbai Metro 11: मुंबईत मेट्रोचे जाळे विस्तारत आहे. मेट्रो 11 प्रकल्प मंजूर झाला आहे. गेट वे ऑफ इंडिया ते वडाळा या मार्गावर मेट्रो धावणार आहे. या प्रकल्पासाठी 23,487.51 कोटी रुपये…

    महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात बीड पॅटर्न? कंपनीच्या गार्डला मारहाण, ऑफिसची तोडफोड, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने मागितली खंडणी

    Ahilyanagar Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. बीडमध्ये झालेल्या मस्साजोगसारखंच प्रकरण आता समोर आलं आहे. या प्रकारानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पारनेर विकास पवार खंडणी प्रकरण(फोटो–…

    नवी मुंबईतील वाहतूकीत मोठे बदल! खारघर-तुर्भे लिंक रोडच्या कामासाठी 1 वर्ष प्रवेश बंदी; कोणते असतील पर्यायी मार्ग?

    Navi Mumbai Traffic Diversion: नवी मुंबईत सिडकोच्या खारघर-तुर्भे लिंक रोड प्रकल्पाच्या भुयारी बोगद्याचे काम सुरू झाले आहे. पुढील एका वर्षासाठी वाहतूक वळवण्यात आली असून, प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार…

    एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यात दुरावा? समोरासमोर आले, पण संवाद नाही

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात दुरावा आल्याची सध्या चर्चा आहे. विशेष म्हणजे शिंदे आणि फडणवीस आज समोरासमोर आले तेव्हा त्यांच्यात संवाद झालेला बघायला मिळाला नाही. दोन्ही नेत्यांच्या…

    कट्टर विरोधक एकत्र, अजित पवारांचं राजकारण बदलतंय, बारामतीत नेमक्या काय घडामोडी?

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकारणाची दिशा बदलल्याची चर्चा आहे. कारण अजित पवार आता बेरजेचं राजकारण करताना दिसत आहेत. यासाठी ते आता विरोधकांसोबतही मैत्री करताना दिसत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक…

    दोन अलिखित नियम मोडीत, भाजपनं नेत्यांची फौज उतरवली; भाईंचा ‘तो’ अंदाज चुकतोय?

    ठाण्यात एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणारा हा गड आता भाजपने काबीज केला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून स्वतःची ताकद दाखवली असली तरी, आता त्यांना ठाण्यातूनच भाजपचे आव्हान मिळत…

    ठाण्यात श्रेयवादावरुन वादाची ठिणगी, भाजपच्या माजी नगरसेवकाने मारहाण केल्याचा शिवसेना पदाधिकाऱ्यांचा दावा

    ठाण्यात महायुतीत श्रेयवादावरुन वादाची ठिणगी पडली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या एक टक्के मुद्रांक शुल्कात सवलत देण्यावरुन दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये श्रेयवाद पेटला आहे. या प्रकरणात भाजपच्या माजी नगरसेवकाने मारहाण केल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी…

    You missed