• Wed. Jul 8th, 2026

    Month: October 2025

    • Home
    • ‘महाज्योती’च्या माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    ‘महाज्योती’च्या माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    नागपूर, दि. १९ : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आज आकारास आले आहे. येत्या काळात ही प्रशासकीय इमारत आधुनिक आणि विद्यार्थ्यांसाठी…

    ‘सोलरच्या माध्यमातून मोफत वीजपुरवठा’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या कार्यक्रमात सोलर ऊर्जेबाबत मोठी घोषणा केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : ‘प्रत्येक गरजू अनुसूचित जाती-जमातीच्या घराला सोलरची सुविधा उपलब्ध करून देत त्यांना मोफत वीजेचा…

    मुंबईकरांना आता नो टेन्शन! रेल्वे रुळांवर पाणी साचून लोकल थांबणार नाही, पालिकेने कोणता मोठा प्रकल्प हाती घेतला?

    Mumbai Local News: मुंबईत रेल्वे रुळांवर पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येवर मध्य रेल्वे कायमस्वरूपी तोडगा काढणार आहे. आयआयटी मुंबईच्या शिफारशीनुसार, कुर्ला-एलटीटी परिसरात 10 कोटी लिटर क्षमतेची भुयारी टाकी उभारली जाईल. 56…

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा – महासंवाद

    मुंबई, दि. १९ : दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि ऐक्याचा सण आहे. हा सण प्रत्येकाच्या जीवनात नव्या आशा, नव्या संधी आणि समाधानाचा प्रकाश घेऊन येवो, अशा…

    Pune Crime: ‘ताई, इथून एसटी मिळणार नाही…’; दुचाकीवर लिफ्ट दिली अन् धमकावत केला अत्याचार, आरोपीला बेड्या

    Rape case in bhigvan: भिगवण पोलिसांनी एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक केली. रात्री लिफ्ट देण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेऊन आरोपीने हा गुन्हा केला होता. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक पडकर, इंदापूर:…

    कूळ, मुंडकारांसाठी कार्य करून रवी नाईक यांनी वारसा निर्माण केला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    पणजी, दि. १९ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांना श्रद्धांजली वाहताना, ‘जे का रंजले, गांजले त्यासी म्हणे जो आपुले…’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा संदर्भ…

    साहित्य संघ गिरगाव मुंबई येथे ‘दिवाळी पहाट’ सांस्कृतिक कार्यक्रम – महासंवाद

    दि. १९ : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने रसिकांची दिवाळी स्वर संगीताने उजळण्यासाठी गाजलेल्या चित्रपट गीतांचा व भावगीतांचा बहारदार कार्यक्रम दिवाळी पहाट…

    साहित्य संघ गिरगाव मुंबई येथे दिवाळी पहाट जल्लोषात साजरी – महासंवाद

    मुंबई, दि. 19 : सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने रसिकांची दिवाळी स्वर संगीताने उजळवण्यात आली. यावेळी गाजलेल्या चित्रपट गीतांचा व भावगीतांचा बहारदार…

    बिबट्याचा हल्ला की आणखी काही? दिवाळीपूर्वी शाहूवाडीतल्या वृद्ध दाम्पत्याचा करुण अंत, भयावह घटनेनं खळबळ

    कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका वृद्ध दांपत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनं सध्या सर्वत्र खळबळ उडाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी…

    ज्येष्ठ दिग्दर्शक, अभिनेता गुरुदत्त यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची सांगितिक मानवंदना – महासंवाद

    मुंबई, दि. १९ : संवेदनशील अभिनेते आणि दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाने सांगितिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या सांगितिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह…

    You missed