Pune News: ‘शनिवार वाडा मेधा कुलकर्णींच्या पप्पांचा नाही’; शनिवारवाड्यातून रुपाली पाटलांचा मेधा कुलकर्णींवर जोरदार हल्लाबोल
Rupali thombare on medha kulkarni: पुण्यातील शनिवारवाड्यातल्या नमाज पठणावरून वातावरण तापलेले आहे. शनिवार वाड्यात दाखल होत रुपाली पाटील ठोंबरे यांनी मेधा कुलकर्णींना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
दिवाळीच्या रात्री पुण्यात ‘फायटर कोंबड्यांची’ झुंज! पैशांची बाजी लावून जुगाराचा खेळ; पोलिसांनी ठोकल्या 6 जणांना बेड्या
Lipi•20 Oct 2025, 3:18 pm Pune Crime: पुण्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वानवडी परिसरात पैशांवर कोंबड्यांची झुंज लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी धाड टाकून सहा जणांना रंगेहात पकडले. या कारवाईत कोंबडे,…
सोसायटीत खेळणाऱ्या मुलांवर जर्मन शेफर्ड सोडला? बचावासाठी मुलांची धडपड, हल्ल्यात एक अल्पवयीन जखमी
Pimpri Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये एका पाळीव जर्मन शेफर्डने मुलावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पिंपरी-चिंचवडमधील सेक्टर 12, स्वराज्य नगरी परिसरात…
चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे – महासंवाद
नंदुरबार, दिनांक 20 ऑक्टोंबर, 2025 (जिमाका) : चांदसैली घाटात झालेल्या भीषण अपघातानंतर आज राज्याचे क्रिडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल…
शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे – महासंवाद
नंदुरबार, दिनांक 20 ऑक्टोंबर, 2025 (जिमाका) : “निःस्वार्थ भावनेने समाजाच्या सुरक्षेसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या पोलीस बांधवांचे शौर्य, त्याग आणि सेवा भाव हेच त्यांच्या कर्तृत्वाची खरी ओळख आहे. त्यांचा त्याग…
Bacchu Kadu | कमी भावात सोयाबीन विकावं लागत असेल तर बांगड्या भरा; बच्चू कडू संतापले
Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•20 Oct 2025, 2:15 pm बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद पार पडली. या परिषदेत बच्चू कडू, महादेव जानकर, दीपक केदार इ. उपस्थित होते.…
पुण्यातून मराठवाड्यात जाण्यासाठी दिवाळी विशेष रेल्वे; नांदेड-हडपसर ट्रेनमुळे प्रवाशांना फायदा, कोणत्या स्थानकांत थांबे?
Nanded Hadapsar Special Train : दिवाळीसाठी खास बस-रेल्वे सोडल्या जात आहेत. याचदरम्यान मुंबई-पुण्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेकडून नांदेड-हडपसर दरम्यान विशेष रेल्वे सुरू केली आहे. या रेल्वेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार…
शेतकरी कर्जमाफीसाठी उपोषण केलं, पण भेटीसाठी वेळ नाही, उपोषणकर्त्यालाच बंगल्यावर बोलवलं अन्…; शिरसाटांचा प्रताप
Sanjay Shirsat News: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून कन्नडमध्ये उपोषण सुरू होते. मात्र पालकमंत्री संजय शिरसाट उपोषणस्थळी न जाता उपोषणकर्त्यालाच घरी बोलावून उपोषण सोडवल्याने या घटनेची…
नागपुरातील साचलेल्या कचऱ्याविरोधात काँग्रेस आक्रमक, पालिका आयुक्तांच्या दालनासमोर राडा
आज नागपूर महानगर पालिकेत मोठा राडा पाहायला मिळाला. काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्त्वात सुरु असलेल्या आंदोलनाने आक्रमक रुप धारण केलं आणि थेट पालिका आयुक्तांच्या कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न करण्यात आला.…
ठाकरेंचा महायुतीला दणका! नाशिकमधील महिला नेत्याचा आज मातोश्रीवर पक्षप्रवेश; भाजप सोडताना म्हणाल्या…
Nashik BJP News: नाशिकमध्ये भाजपला धक्का बसला असून माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच आगामी काळात आणखी प्रवेश होणार असल्याचा दावा…