‘आम्ही बाळासाहेबांची ओरिजनल फौज’; ठाण्यात राजन विचारे-अविनाश जाधव एकत्र, शिंदे सेनेला दिला इशारा; म्हणाले, ‘आमची सत्ता येईल तेव्हा…’
Avinash Jadhav, rajan vichare: ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. मनसे नेते अविनाश जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत वाहतूक कोंडीविरुद्ध मोर्चा काढण्याचा…
राज्यात १२ ‘सिडसा’ केंद्रे स्थापन करण्यास मंजुरी – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद
पुणे, दि. १० (जिमाका) : राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा, संशोधन प्रत्यक्ष शेतापर्यंत पोहोचावे आणि तरुणांना कृषी क्षेत्रात करिअरची संधी मिळावी, या उद्देशाने राज्यातील ४ कृषी विद्यापीठांत कृषी नवोन्मेष…
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्याचे शासनाचे निर्देश – महासंवाद
मुंबई, दि. १०: वाचन संस्कृती वाढीस लागावी, तसेच मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, विकास, जतन आणि संवर्धन व्हावे, या उद्देशाने माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी म्हणजे १५…
लोकराज्य – सप्टेंबर २०२५ – महासंवाद
महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले…
महसूल विभागाने अधिक जबाबदारी आणि पारदर्शकपणे काम करावे – अप्पर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे – महासंवाद
ठाणे,दि. १० (जिमाका): महसूल विभाग शासनाचा चेहरा असून अधिक जबाबदारी आणि पारदर्शकपणे विभागाने काम करावे, अशी अपेक्षा अप्पर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी व्यक्त केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज ठाणे…
द्राक्ष बागायतदार संघटनेच्या मागण्या शासनस्तरावर स्वीकारणार –कृषिमंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद
सोलापूर दि. १० (जिमाका): सध्या शेतकऱ्यांना बहुतांश अडचणींचा सामना करावा लागत आहे. मी स्वत: द्राक्ष बागायतदार असून मला द्राक्ष बागायतदारांच्या समस्यांची जाण आहे. आजच्या चर्चासत्रात द्राक्ष…
बदला घेतल्याशिवाय राहणार नाही”; मारहाणीनंतर भैया गायकवाड अॅक्शन मोडमध्ये, म्हणाला, “जेवढं मारलंय ना…
सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेला रीलस्टार भैय्या गायकवाड छत्रपती संभाजीनगरमधील एका टोलनाक्यावर मारहाण झाल्याने चर्चेत आहे. फास्टटॅग नसल्याने पैसे देण्यास नकार देत टोल कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याने त्याला मारहाण झाली. या घटनेनंतर…
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आमने-सामने? पुण्याच्या रणांगणात दोन्ही दिग्गजांचा सामना, मुख्यमंत्र्यांनी बोलावली हाय व्होल्टेज बैठक
Pune Election News: राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असून दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पश्चिम महाराष्ट्रातील मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी आगामी निवडणुका…
Pune News : ‘मी डायरेक्ट कॅबिनेट मंत्री झालो, माझ्या पोराने नगरसेवक व्हावं’; शिंदेंच्या शिलेदाराचा सुपुत्र उतरणार पुण्याच्या राजकारणात
Pune Election : पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने मुलाला रिंगणात उतरवण्याची सुप्त इच्छा व्यक्त केली आहे. धाराशिवचे सावंत आता पुण्याच्या राजकारणात सक्रिय होणार असून आपल्या मुलाला निवडणुकीत उतरण्याचे…
जागतिक दर्जाचे ‘कन्व्हेन्शन सेंटर’ नागपुरात उभारण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. १० : नागपुरात सर्व सोयी सुविधायुक्त जागतिक दर्जाचे ‘कन्व्हेन्शन सेंटर’ उभारण्यात येणार आहे. याबाबत स्पेन येथील फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीसमवेत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज…