Nashik Crime: भयंकर! गर्लफ्रेंडच्या नवऱ्याला संपवलं; बॉडी बघून पोलिसांच्याही अंगावर काटा, नाशिकमध्ये खळबळ
Nashik Crime: अनैतिक संबंधांचा थरारक शेवट… प्रेयसीच्या नवऱ्याला प्रियकराने निर्घृणपणे संपवल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे.
कांदा दर घसरल्याने संताप; नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको
Onion Farmer : कांदा लिलावावेळी अस्थिर दरपद्धतीने संताप व्यक्त शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. नाशिक-छत्रपती महामार्गावर रास्ता रोको केला. onion farmer rasta roko(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, निफाड: विंचूर येथील…
Sharad Pawar : शरद पवारांच्या वक्तव्याने काढली ठाकरेंच्या आंदोलनाची हवा? भारत – पाक मॅचवर रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाले…
Sharad Pawar on India Vs Pakistan Asia CUP : पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून महाराष्ट्रात भाजपवर टीका होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने माझा देश, माझं कुंकू असं आंदोलन छेडलं.…
DYSP अंजना कृष्णांशी वाद ते मराठा आरक्षणाचा जीआर… अजितदादा स्पष्टच बोलले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा माध्यमांशी संवादअजितदादांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिलीमराठा आरक्षण, भारत-पाक क्रिकेट मॅचसंबंधी प्रश्नांवर अजितदादांनी भाष्य केलं.
Ratnagiri News: अहो, तुमचा मुलगा मंदिरा शेजारी… बाप धावत धावत गेला, लेकाला पाहून हंबरडा फोडला; तरुणाने आयुष्य संपवलं
Ratnagiri Youth Ends Life: रत्नागिरीत एका तरुणाने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. तो घरातून गणपतीची हातगाडी ठेवून येतो म्हणून निघाला होता. मात्र तो घरी परतलाच नाही. या घटनेने त्याच्या कुटुंबाला…
‘लक्ष्मण हाकेंच्या घरातील मुलीशी लग्न करायला तयार…’ रमेश पाटील फेटा, मुंडावळ्या घालून आले
Maharashtra Times•14 Sep 2025, 2:46 pm मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी नेते आक्रमकओबीसी मुलांना तुमच्या मुली द्या, हाकेंचं मराठा समाजाला आव्हानहाकेंच्या आव्हानानंतर रमेश पाटील हार, मुंडावळ्या घालून रस्त्यावर उतरलेआधी हाकेंच्या घरातील मुलगी…
Sugarcane Worker: सरकारी तिजोरीवर डल्ला? ऊसतोड कामगारांचे ‘विकतचे’ सर्वेक्षण पडणार महागात
Sugarcane Worker: ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण कामासाठी सरकार २२ कोटी रुपये खर्च करणार आहे. sugarcane workers(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे : ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण आणि त्यांना ओळखपत्र देण्याचे काम…
आरक्षणाबाबत मोठी बातमी: सरकारविरोधात दोन मोर्चे काढणार, काँग्रेस नेत्याकडून तारखेची घोषणा, भुजबळांनाही जाहीर ऑफर
Maratha Reservation: पुण्यात काँग्रेसच्या ओबीसी सेलची बैठक पार पडली असून विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे मराठा व ओबीसी समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी…
मतचोरीच्या आरोपानंतर मतचोरीचं प्रात्यक्षिक, IIT च्या टीमने NCP च्या शिबिरात थेट डेमो दाखवला!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Sep 2025, 5:13 pm नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या एकदिवसीय प्रशिक्षण शिबिरात…EVM द्वारे मत चोरी कशी होते या संदर्भात प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.EVM सह VVPAT मशीनच्या माध्यमातून…
कुणबी नोंदी असणाऱ्यांनाच प्रमाणपत्र मिळेल, त्यामुळे ओबीसींनी चिंता करण्याची गरज नाही : फडणवीस
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Sep 2025, 5:59 pm मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पु्ण्यात माध्यमांशी संवाद साधला.यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटासह मविआवर टीका केली. मराठा आरक्षणाच्या जीआरबाबत पुन्हा एकदा त्यांनी भाष्य केलं. ओबीसींनी काळजी…