• Mon. Jul 6th, 2026

    Month: September 2025

    • Home
    • अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वोतोपरी मदत – पालकमंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद

    अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वोतोपरी मदत – पालकमंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद

    जळगाव, दि. १८ (जिमाका): मुक्ताईनगर तालुक्यातील, कुऱ्हा काकोडा, जुना बोरखेडा, राजुर, जोधनखेडा, चिंचखेडा या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे, कापूस, मका, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई…

    Mumbai Local Train: वाढीव लोकल हव्यात? गाड्या बदलत राहा! मध्य रेल्वे प्रशासनाचा अजब अभ्यास अहवाल

    Mumbai Local Train: मध्य रेल्वेवरील एकूण फेऱ्यांची संख्या ३,६७०पर्यंत पोहोचणे शक्य आहे, असे अभ्यासात स्पष्ट केले आहे. central local(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : विलंब, बिघाड आणि गर्दी यांमुळे मध्य रेल्वेच्या…

    मराठ्यांना हायकोर्टात सर्वात मोठं यश, आरक्षणाच्या GR विरोधातील याचिका न्यायाधीशांनी फेटाळली

    मराठ्यांना हैद्राबाद गॅझेटियरनुसार कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या नव्या जीआर विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली. ही याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे मराठ्यांसाठी हा सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. (फोटो–…

    शाही दसरा कोल्हापूरचा : गौरव परंपरेचा – महासंवाद

    कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव हा महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा उत्सव आहे, ज्याला यावर्षी विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यातील प्रमुख महोत्सवाचा दर्जा मिळालेल्या या उत्सवाला पर्यटन आणि सांस्कृतिक…

    कोकणात संपूर्ण स्वयंचलित काजू प्रक्रिया प्रकल्प उभारा – पणन मंत्री जयकुमार रावल – महासंवाद

    पुणे, दि. १८ सप्टेंबर ( जिमाका वृत्तसेवा ) : राज्यातील तसेच कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ मिळावा, यासाठी कोकणामध्ये काजू परिषदेच्या माध्यमातून व्हिएतनामच्या धर्तीवर संपूर्ण स्वयंचलित काजू…

    राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत जागतिक पातळीवरील प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करा – पणन मंत्री जयकुमार रावल – महासंवाद

    पुणे, दि.१८: गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था (NIPHT) प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे.या बरोबर परदेशी विद्यापीठांशी सामंजस्य करार करुन देशातील तसेच परदेशातील प्रशिक्षणार्थींना जागतिक पातळीवरील प्रशिक्षण देण्याची…

    Thane News : घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकवर उतारा, एकनाथ शिंदेंचे निर्देश; तात्काळ मोठा निर्णय, रात्री १२ ते ६ पर्यंत….

    Thane Ghodbunder Road : घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. १८…

    आम्हाला दिल्लीला जावं लागत नाही, अजितदादांचा चिमटा; आता भाजपकडून जशास तसं उत्तर , महाजन म्हणाले…

    Girish Mahajan On Ajit Pawar: राष्ट्रवादीच नेते अजित पवार यांनी भाजपवर केलेल्या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. तसंच महाजन यांनी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या घटनेवर…

    जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आव्हान – महासंवाद

    मुंबई, दि. १८ : जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू व गुणवत्तापूर्ण क्रीडा मार्गदर्शकांचा गौरव करण्यासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार २०२४-२५ जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातून…

    जिल्हा युवा पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन – महासंवाद

    मुंबई, दि. १८ : राष्ट्र व राज्याच्या निर्मितीत युवकांची महत्वाची भूमिका असून त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी जिल्हा युवा पुरस्कार योजना राबविण्यात येते. इच्छुकांनी २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत…

    You missed