पुणे गँगवॉर प्रकरणाला नवं वळण, बंडू आंदेकरने 20 कोटींची खंडणी उकळल्याचं तपासात उघड
पुणे गँगवॉर प्रकरणी पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे. या प्रकरणाला आता नवं वळण येताना दिसत आहे. पोलिसांनी तपास केला असता बंडू आंदेकरने व्यापाऱ्यांकडून तब्बल 20 कोटींपेक्षा जास्त रुपयांची खंडणी…
पुण्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या शिवाई बसने तरुणाला चिरडले; २ वर्षापूर्वीच झाला होता विवाह, चिमुकला झाला पोरका
Bus Accident: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका दुर्दैवी घटनेत एका विवाहित तरुणाचा अपघातात मृत्यू झाला आहे. राहुल जाधव नावाचा २८ वर्षीय रिक्षाचालक बाबा पेट्रोल पंपाजवळ बसच्या धडकेत जागीच ठार झाला असून दोन…
अन्यथा विचार करावा लागेल! शिंदे ‘आपल्या’ मंत्र्यांवर संतापले; ‘निर्मल भवन’वर कानउघाडणी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या पक्षाच्या मंत्र्यांची कानउघाडणी केली आहे. अकार्यक्षम मंत्र्यांवर शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली असून, प्रशासकीय कामात सुधारणा करण्याची ताकीद दिली आहे. (फोटो–…
माहिती तंत्रज्ञान विभागाचे सक्षमीकरण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. २२ : सामान्य प्रशासन विभागात माहिती तंत्रज्ञान हा महत्त्वाचा विभाग आहे. राज्य शासनाच्या विविध विभागाच्या सेवा या विभागामार्फत नागरिकांना पुरविल्या जातात. त्यामुळे आता माहिती…
अतिवृष्टी, पूर परिस्थितीत मदत व बचावकार्यास सर्वोच्च प्राधान्य – महासंवाद
जिल्हा प्रशासनास तातडीने मदत; साधनसामग्री उपलब्ध मुंबई, दि. २२ :- राज्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत नागरिकांच्या मदत व बचावकार्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनामार्फत सर्वोच्च प्राधान्य दिले जात…
२६ ते २८ सप्टेंबर दरम्यान राज्यात पावसात वाढ होण्याची शक्यता – महासंवाद
मुंबई, दि. २२ : २४ सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून 28 तारखेपर्यंत तो राज्यात येण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याच्या…
सरकारचा एकही कार्यक्रम यशस्वी होणार नाही; धनगर समाज आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Sep 2025, 2:45 pm २०१४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत पहिल्याच…कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटी आरक्षणाचे आश्वासन दिले होते. मात्र दहा वर्षांनंतरही तो निर्णय झालेला नाही. जालना येथे…
Raigad Crime : ‘लग्न कर मग तुला…’; तरूणाचं खोटं प्रॉमिस अन् ज्याची भीती तेच घडलं, रायगडमध्ये खळबळ
Raigad News : रायगड जिल्ह्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरूणीसोबत कायदेशीर विवाह न करता तिला खोटं बोलला, तिनेही विश्वास ठेवला पण सुखी संसाराचं स्वप्न पाहिलं होतं पण सत्य…
अंबाबाईला तोफेची सलामी देत नवरात्रोत्सवाला सुरूवात, कोल्हापूरकरांमध्ये आनंदाचं वातावरण
राज्यभरात शारदीय नवरात्रौत्सवाला आजपासून (२२ सप्टें.) सुरुवात झाली आहे.साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या अंबाबाई मंदिरातही उत्साह पाहायला मिळतोय. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.नवरात्रोत्सवानिमित्ताने मंदिर परिसरातील इतर धार्मिक…
ठाकरे बंधूंच्या युतीला दुसरा धक्का, भाजपही पराभूत; तीन पक्षांच्या अपूर्व युतीसमोर शिंदे पुरुन उरले
Thane Sporting club election : स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या यंदाच्या निवडणुकीला शिवसेना विरुद्ध भाजप – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे असा राजकीय रंग दिला गेला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे,…