• Thu. Jul 2nd, 2026

    Month: September 2025

    • Home
    • शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंना घेरलं, प्रश्नांची सरबत्ती…जालन्यात काय घडलं?

    शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंना घेरलं, प्रश्नांची सरबत्ती…जालन्यात काय घडलं?

    Maharashtra Times•24 Sep 2025, 1:07 pm कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची पूरग्रस्त भागाला भेटनुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कृषिमंत्री भरणेंना घेरलंकृषिमंत्र्यांकडून नुकसान भरपाईची ग्वाही

    हेक्टरी ५० हजार मिळायला हवे, परभणीमध्ये अतिवृष्टीने शेतीचं नुकसान, शेतकरी गहिवरले!

    Maharashtra Times•24 Sep 2025, 1:19 pm परभणी जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला.मागील चार दिवसापासून तर एवढा पाऊस झाला की जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे.त्यामुळे खरिपाच्या पिकाचे प्रचंड नुकसान…

    लक्ष्मण हाकेंचा सहकारी पवन करवर प्रकरण, नवनाथ वाघमारे मनोज जरांगेंवरच संतापले

    Maharashtra Times•24 Sep 2025, 12:13 pm लक्ष्मण हाकेंच्या सहकारी पवन करवर प्रकरणनवनाथ वाघमारेंचा मनोज जरांगेंवर निशाणा

    नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेची चाके थांबलेलीच! महारेल अन् मध्य रेल्वे प्रकल्पाबाबत अनुत्सुक

    Nashik-Pune Semi High Speed Railway: सुमारे २३२ किमीचा हा मार्ग केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून साकारण्यात येणार आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाला…

    चर्चा शिवसेना प्रवेशाची, पण चार मंत्र्यांच्या उपस्थितीत ‘घड्याळ’ बांधलं, ‘गोकुळ’च्या संचालकांमुळे शंभर हत्तीचं बळ

    Maharashtra Politics : मंत्री हसन मुश्रीफ यांनी “अरुण डोंगळे यांच्या आगमनाने पक्षाला शंभर हत्तींचं बळ मिळालं आहे. आगामी महापालिका आणि स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे.” असं सांगितलं अरुण…

    Pune Crime : कामावरून काढल्याचा राग, सुपरवायजरच्या मुलीचं अपहरण, इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये तिला घेऊन गेले, अन्… पुण्यातील धक्कादायक घटना

    Pune New : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कामावरून काढल्याच्या रागातून कामगारांनी धक्कादायक कृत्य केले आहे. आपल्याला कामावरून टाकल्याचा राग त्यांना सहन झाला नाही, त्यांनी आपल्या सुपरवायजरच्या मुलीचं…

    ‘राज्यावरील आपत्तीचं संकट दूर होऊदे,’ अमृता फडणवीसांचं दुर्गामातेला साकडं

    Maharashtra Times•24 Sep 2025, 10:52 am सांगोल्यात दांडिया रास या कार्यक्रमास अमृता फडणवीसांची हजेरी”राज्यावरील संकट दूर होऊदे,”अमृता फडणवीसांचं दुर्गामातेला साकडं

    बँक कर्मचारी विवाहितेचे सायकल विक्री व्यावसायिकाशी अनैतिक संबंध, नवरा वैतागला, एकाच दिवशी दोघांवर…

    Nagpur Husband attacks Wife : सुनील व अंजलीचे अनैतिक संबंध असल्याची माहिती पती अजयला मिळाल्याने त्याने अंजलीला विचारणा केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : अनैतिक संबंधामुळे त्रस्त पतीने पत्नी आणि…

    गाड्यांच्या ताफ्यासह मनसेचा बडतर्फ नेता कोकणातून मुंबईत, पण भाजप प्रवेशाची गाडी दुसऱ्यांदा अडली, WhatsApp स्टेटस चर्चेत

    Maharashtra Politics : वैभव खेडेकर यांनी आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह डोंबिवली येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली होती वैभव खेडेकर व्हॉट्सअप स्टेटस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणातील…

    22 वर्षीय प्रियकराने इंजिनिअरिंग विद्यार्थिनीचा हॉटेलमध्ये जीव घेतला, पोलिसांनी तिचं नाव जाहीर केलं अन् रात्रभरात मोठा ट्विस्ट

    बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील हॉटेल जुगनूमध्ये मंगळवारी रात्री प्रेमी युगलाचा थरारक शेवट झाल्याच्या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आला आहे. प्रियकराने प्रेयसीची हत्या करुन आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. सुरुवातीला…

    You missed