• Sat. Jul 4th, 2026

    Month: September 2025

    • Home
    • ‘आमची आझाद मैदानावर फसवणूक’, मराठा वकील योगेश केदार यांची भूमिका, विखे पाटील यांच्यासोबत भेटीत काय घडलं?

    ‘आमची आझाद मैदानावर फसवणूक’, मराठा वकील योगेश केदार यांची भूमिका, विखे पाटील यांच्यासोबत भेटीत काय घडलं?

    मराठा समाजाचे वकील योगेश केदार यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळासह मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी आरक्षणाच्या जीआरबाबत चर्चा केली. या चर्चेनंतर योगेश केदार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया…

    पुण्यातील प्रवाशांचा भीषण अपघात, ड्रायव्हरचं कारवरील नियंत्रण सुटलं, संरक्षक भिंतीला धडक अन्…

    पुण्यातील प्रवाशांचा भीषण अपघात मुंबई गोवा महामार्गावर झाला. ड्रायव्हरचं कारवरील नियंत्रण सुटल्याने सरक्षक भिंतीला धडक बसली आणि भीषण अपघात घडला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : पोलादपूर तालुक्यातील…

    तुमच्या विरोधात महिलेची तक्रार म्हणत 39 लाख लुटले, बँक अधिकाऱ्यासह कुटुंब ‘डिजीटल अरेस्ट’, नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार

    नागपुरातून एक सायबर गुन्हेगाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. सायबर गुन्हेगारांनी एका बँक अधिकाऱ्याला धमकी देत फसवलं. या माध्यमातून तब्बल 39 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अविनाश…

    शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, मेळाव्यात प्रदेशाध्यक्षांसमोर वातावरण टाईट; काय घडलं?

    Nandurbar NCP Sharad Pawar Dispute : शहाद्यात शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या मेळाव्यात, प्रदेशाध्यक्षांसमोरच अंतर्गत वाद उघडकीस आला आहे. एका पदाधिकाऱ्याने पक्षातील काही सदस्य भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप केला, तसेच एक…

    महसूल यंत्रणेने आपल्या क्षमतेचा वापर करुन गरजूंना कमीत कमी वेळेत न्याय मिळवून द्यावा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

    मुंबई, दि. ११ : राज्य शासन पारदर्शकतेने आणि गतिमानतेने लोकाभिमुख काम करीत आहे. महसूल विभाग हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांशी निगडित असून या विभागातील अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. या क्षमतेचा वापर…

    शेगाव येथे होणाऱ्या राष्ट्रीय महाआरोग्य मेळाव्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना निमंत्रण – महासंवाद

    बुलढाणा, दि. 11 : संतनगरी शेगाव येथे होऊ घातलेल्या राष्ट्रीय आरोग्य महामेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासंदर्भातील निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री…

    मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानांतर्गत गावांच्या विकासासाठी लोकसहभाग वाढवावा – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे – महासंवाद

    बुलढाणा दि. 11 (जिमाका) : शासकीय योजनांच्या प्रभावी व जलदगतीने अंमलबजावणीसाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानांतर्गत गावांच्या विकासासाठी लोकसहभाग वाढवावा, असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे…

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान विशेष कार्यशाळा संपन्न – महासंवाद

    सिंधुदुर्गनगरी दि ११ (जिमाका) :- सरपंच हा खऱ्या अर्थाने जनतेचा सेवक असून, गावाचे सर्वांगीण परिवर्तन घडवून आणणे ही त्यांची जबाबदारी आहे. गावाचा विकास हा जिल्ह्याच्या विकासाशी जोडलेला आहे, त्यामुळे लोकप्रतिनिधींनी…

    मुंबईतील २५ हजारांहून अधिक इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्याबाबत धोरण तयार करणार – पालकमंत्री ॲड.आशिष शेलार  – महासंवाद

    मुंबई, दि. ११ : मुंबई महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार, म्हाडा, एसआरए आणि इतर प्राधिकरणांच्या नियमानुसार बांधकाम झालेले परंतु विविध कारणांमुळे भोगवटा प्रमाणपत्र (Occupation Certificate) न मिळालेल्या २५ हजारांहून अधिक इमारतींना…

    एलफिस्टन ब्रिज भागातील बाधित दोन इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन परिसरातील म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये होणार – महासंवाद

    मुंबई,दि.११ : येथील शिवडी-वरळी उन्नत मार्गामधील एलफिस्टन ब्रिज परिसरातील बाधित दोन इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन त्याच परिसरातील म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये करण्याचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य…

    You missed