Chhatrapati Sambhajinagar Crime : मोकळ्या प्लॉटवर ढोल ठेवण्यास नकार, कुटुंबावर धारदार शस्त्राने हल्ला, एकाचा मृत्यू; संभाजीनगर हादरलं
Chhatrapati Sambhajinagar Murder News : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जागा हडपण्याच्या वादातून एकाची हत्या करण्यात आलेली आहे. या घटनेनं संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक…
बेस्ट पतपेढी निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेत भूकंप, बड्या नेत्याचा राजीनामा
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेच्या युतीचा पराभव झाला. या निवडणुकीचा पराभव जिव्हारी लागल्याने ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (फोटो– महाराष्ट्र…
नवी मुंबईतील प्रकरण, मनसेचा मोर्चा एकनाथ शिंदेंच्या घरावर धडकणार, गजानन काळेंचा निर्धार
नवी मुंबईतील सिडकोच्या प्रकरणी मनसे आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे. यासंबंधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रमोद पाटील, नवी मुंबई…
पोळा सणाला गालबोट, एकाच दिवशी चौघे बुडाले, तिघांचा मृत्यू, एकुलता एक रिशान गेल्यानं आईचा टाहो; मृतदेह खाटेवर नेला
Vidarbha Three People Drown : विदर्भात पोळा या सणाला गालबोट लागलेला आहे. विदर्भातील गडचिरोली, अकोला आणि भंडारा जिल्ह्यात तीन जणांचा वाहून मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.…
Baramati Accident : घरी यायची ओढ, रिक्षातून उतरताच पळत सुटला, भरधाव टेम्पोने ५ वर्षीय आयुषला चिरडलं; आजीच्या डोळ्यासमोर नातवाचा मृत्यू
Baramati Five Year Old Boy Dies : पुण्यातील इंदापूर भीषण अपघात झाला. या अपघाता दोन जीवलग मित्रांचा करुण अंत झाला. या घटनेला दिवस उलटत नाही तोवर बारामतीमध्ये पुन्हा एक हृदयद्रावक…
पुणे पोलीस दलातील खळबळजनक बातमी, गांजा तस्करांना संरक्षण, पोलीस अंमलदार निलंबित
पुणे पोलीस दलातील एका अंमलदाराने गांजा तस्करांशी संगनमत करत अवैध धंद्यांना सुरक्षण दिलं. त्याचं हे कृत्य त्याला चांगलंच महागात पडलं आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र…
तरुण तडफदार, उपराष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्रातून अजून एक उमेदवार, राजकीय वर्तुळात खळबळ
एनडीए आणि इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातूनही एका तरुण तडफदार नेत्याने अर्ज भरला आहे. या अर्जामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक पडकर, पुणे :…
‘आगे आगे देखो होता है क्या’, मटका अड्ड्यावरील धाडनंतर नितेश राणे यांचा इशारा
मंत्री नितेश राणे यांनी नुकतंच कणकवलीत मटका अड्ड्यावर धाड टाकली. यानंतर आता नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोठा इशारा दिला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे,…
शासनातर्फे सुरू असलेला १५० दिवसांचा कार्यक्रम ही प्रशासकीय मोहीम नसून जनतेशी शासनाला जोडणारा सेतू आहे – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार – महासंवाद
पुणे, दि. २२ : शासनातर्फे सुरू असलेला १५० दिवसांचा कार्यक्रम ही प्रशासकीय मोहीम नसून जनतेशी शासनाला जोडणारा सेतू आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. विभागीय…
सर्वात मोठी बातमी, राधाकृष्ण विखे पाटील मराठा उपसमितीचे अध्यक्ष, 12 सदस्यांमध्ये कुणाकुणाला जबाबदारी?
आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा येत्या 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार आहे. त्याआधी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…