• Sat. Jul 4th, 2026

    Month: July 2025

    • Home
    • मोठी दुर्घटना टळली, प्रवीण दरेकर लिफ्टमध्ये अडकले, कार्यकर्त्यांनी लिफ्ट तोडून बाहेर काढलं

    मोठी दुर्घटना टळली, प्रवीण दरेकर लिफ्टमध्ये अडकले, कार्यकर्त्यांनी लिफ्ट तोडून बाहेर काढलं

    Pravin Darekar : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर वसईतील एका कार्यक्रमासाठी आले असताना लिफ्टमध्ये अडकले. लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक असल्याने ती तळमजल्यावर गेली आणि बंद पडली.…

    धक्कादायक! छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा; घटनेनं जिल्ह्यात खळबळ

    Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात खळबळजनक घटना घडली. पाथरी येथील खंबाट वस्तीत एकाच कुटुंबातील तीन मुले लुळेपणा आणि अशक्तपणामुळे त्रस्त आहेत. तिघांनाही रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती…

    Vijay Wadettiwar | जनतेच्या बोकांडी बसलेलं नतभ्रष्ट सरकार, असं सरकार होणं नाही

    #vijaywadettiwar #congress #bjp #manikraokokateविजय वडेट्टीवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका केली. कोकाटेंना काही कामं उरली नाही.

    धनंजय मुंडे यांच्या डायलॉगला उत्तर, करुणा शर्मांनी शायरीतून केलं भाष्य

    Authored by: पाचेंद्रकुमार टेंभरे|Maharashtra Times•20 Jul 2025, 4:50 pm करूणा शर्मांची धनंजय मुंडेंवर टीकातुमच्यामुळेच बीडची बदनामी, करूणा शर्मांची धनंजय मुंडेंना सुनावलंकरूणा शर्मांनी धनंजय मुंडेंना शायरीतून उत्तर दिलं

    Jitendra Awhad | सभागृहात शेतकऱ्याच्या हमीची नाही तर रमीची चर्चा, ही लाजीरवाणी गोष्ट

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Jul 2025, 4:27 pm #jitendraawhad #ncp #padalkarawhadrada #rohitpawar #manikraokokateमहाराष्ट्राची द्रौपदी झाली आहे, सभागृहात हमी नाही तर रमीची चर्चा आहे अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली.

    विंचूर येथे पोलिस चौकीच्या बांधकामांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन – महासंवाद

    नाशिक, दि. २० : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत विंचूर, ता. निफाड येथे २५ लाख…

    पोलादपूर-महाबळेश्वर-वाई मार्गावरील आंबेनळी घाटात रस्त्याच्या दुरुस्तीसाठी घाटबंदी वाढवण्यात आली

    Ambenali Ghat Repairs :पोलादपूर-महाबळेश्वर-वाई मार्गावरील आंबेनळी घाटात रस्त्याच्या दुरुस्तीच्या कार्यासाठी घाटबंदी वाढवण्यात आली आहे. अवजड वाहनांच्या प्रवेशावर बंदी कायम राहील. या दुरुस्तीच्या प्रक्रियेत रासायनिक कचऱ्याची गाडी चालवण्याची शक्यता आहे, त्यामुळे…

    पडद्यामागे ये चल एक मंत्र सांगतो, पुण्यातील भोंदूबाबाचे अल्पवयीन तरूणीसोबत घाणेरडे कृत्य

    Pune Crime News : पुण्यात एका भोंदू बाबाने अल्पवयीन मुलीला ऑफिसमध्ये बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर आरोपी अखिलेश जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधश्रद्धा…

    हनीट्रॅप प्रकरणात मोठी अपडेट, भाजपमध्ये प्रवेश केलेला नेता अडकला, संकटमोचकांचा सहकारी संकटात

    Jalgaon Marathi News : नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरण जळगावात पोहोचले असून, जामनेरचे प्रफुल्ल लोढा यांच्यावर मुंबईत पॉस्को आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी त्यांच्या…

    मंगळवेढ्यातील खून झालेल्या महिलेचं गूढ उकललं; सीसीटीव्ही फुटेजमुळे किरण-निशांतचं बिंग फुटलं

    Solapur Crime News: सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात दीर आणि वहिनीने अनैतिक संबंधातून एका अनोळखी महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मृतदेह कडब्याच्या गंजीत जाळला. पोलिसांनी तपास करत या…

    You missed