• Sat. Mar 14th, 2026

    विंचूर येथे पोलिस चौकीच्या बांधकामांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 20, 2025
    विंचूर येथे पोलिस चौकीच्या बांधकामांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन – महासंवाद




    नाशिक, दि. २० : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत विंचूर, ता. निफाड येथे २५  लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या पोलिस चौकी बांधकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

    यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, सहायक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे आदी उपस्थित होते.

    ०००००







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed