नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात लवकरच ‘आफ्रिकन सफारी’ चा आनंद – महासंवाद
मुंबई, दि. १: नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात आता ‘आफ्रिकन सफारी’ अनुभवता येणार आहे. गोरेवाडा प्राणी संग्रहालयात आफ्रिकन सफारी विकसित करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री…
पुण्यात भरदिवसा ज्वेलर्सवर दरोडा; बंदुकीच्या धाकाने लुटमार, दुकान मालकींवर हल्ला
Pune News : पुण्यात वडगाव बुद्रुकमध्ये भरदिवसा श्री गजानन ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा पडला. तीन अज्ञात दरोडेखोरांनी अंदाजे पाच तोळे सोने लुटले आणि दुकानाच्या मालकीणवर हल्ला करून त्यांना जखमी केले. घटनेनंतर…
अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. १: महाराष्ट्राने उर्जा क्षेत्रात गेल्या दोन-तीन वर्षात उल्लेखनीय काम केले असून येत्या काळात अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताचे महत्त्व आणि आवश्यकता वाढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उदंचन जलविद्युत प्रकल्प (पंपस्टोरेज) हा…
विधानसभा इतर कामकाज – महासंवाद
बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. १: बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष…
विधानसभा प्रश्नोत्तरे – महासंवाद
अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. १ : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस विभागामार्फत…
विधानपरिषद प्रश्नोत्तरे – महासंवाद
घरकुलांसाठी स्थानिक वाळू घाटांमधून पाच ब्रास वाळू तहसीलदारार्फत मोफत मिळणार– महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुंबई, दि. १ : राज्य शासनाने राज्यात एक व्यापक वाळू धोरण लागू केले आहे. या धोरणाअंतर्गत…
विधानपरिषद लक्षवेधी – महासंवाद
अहिल्यानगर महापालिकेतील २८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीस शासन सकारात्मक – मंत्री उदय सामंत राज्यातील सर्व महानगरपालिकांचा आकृतीबंध मंजूर करण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करणार मुंबई, दि. १ : अहिल्यानगर महानगरपालिकेतील २८ कंत्राटी…
हो बाप बापच असतो, नाना पटोलेंनी हा स्टंट प्रसिद्धीसाठी केला : एकनाथ शिंदे
Eknath Shinde on Nana Patole : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज गदारोळ झाला. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांच्या दिशेने धाव घेत जोरदार घोषणाबाजी केली. या गोंधळानंतर, पटोले यांना दिवसभरासाठी…
धनंजय मुंडेंनी बोलून दाखवली मनातील खंत; बीड प्रकरणावर काय म्हणाले?
Authored by: सूरज सकुंडे•Contributed by: पाचेंद्रकुमार टेंभरे|Maharashtra Times•1 Jul 2025, 3:50 pm बीड प्रकरणामुळं धनंजय मुंडे आणि संदीप क्षीरसागर आमनेसामने आले आहेत. बीड प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातोय, असं धनंजय…
वर्षभरापूर्वी लोकसभा निवडणूक गाजवली, फडणवीसांचे गंभीर आरोप; तोच नेता भाजपवासी, अखेर कमळ हाती
काँग्रेसचे दोन वेळा आमदार राहिलेले, माजी मंत्र्यांचे चिरंजीव आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय कुणाल पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. धुळे ग्रामीणचे आमदार राहिलेल्या पाटील यांच्या कुटुंबाचा काँग्रेसशी…