धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह वाढला; अडकलेल्या तरुणांची आरडाओरड
Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात विसरवाडी दापूर धबधब्यावर काही तरुण अडकले. अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते बाहेर पडू शकत नव्हते. काकरपाडा येथील काही तरुणांनी प्रसंगावधान राखले. त्यांनी साखळी…
शिवसेनेच्या संघर्षाची जाणीव ठेवा, रायगडचे पालकमंत्री पद ते निधीवरून महेंद्र थोरवेंची नाराजी
Maharashtra Times•8 Jul 2025, 6:33 pm रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतील नाराजी वेळोवेळी दिसून येतेय.आता शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त केलीय.शिवसेनेच्या आमदारांना पद मिळत नसल्याचं…
प्रेमविवाह केला, पण नंतर गावातीच तरुणासोबत संबंध; साताऱ्यातील महिलेच्या खुनाचं गूढ उकललं
सातारा येथे एका विवाहित महिलेची तिच्या प्रियकराने हत्या केली. आरोपी अक्षय साबळे याने लग्नासाठी नकार दिल्याने रागाच्या भरात हे कृत्य केले. पोलिसांनी त्याला अवघ्या 12 तासांत पुण्यातून अटक केली. त्याने…
Kolhapur Protest | विरोधीपक्ष नेते पदासाठी कोल्हापुरात इंडिया आघाडीचं धरणं आंदोलन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jul 2025, 6:51 pm #kolhapurprotest #indiaaghadi #leaderofopposition महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोधी पक्षनेता द्या या मागणीसाठी कोल्हापूरात इंडिया आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं.
परप्रांतीय व्यापाऱ्याचं मराठीविरोधात स्टेटस, अलिबागमधील मनसैनिकांनी दुकानात घुसून धमकावलं
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jul 2025, 7:20 pm मुंबईप्रमाणेच आता अलिबागमध्येही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईच्या मीरा रोड परिसरात परप्रांतीय व्यावसायिकांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी मनसे…आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्याकडून…
‘काय करायचं ते कर… मी हिंदी, भोजपुरी बोलणार, मराठी बोलणार नाही’;, विरारच्या मुजोर रिक्षा चालकाचा व्हिडीओ व्हायरल
Virar Rikshaw Driver Viral Video : विरारमध्ये एका रिक्षा चालकाने मराठी बोलण्यास नकार देत हिंदी आणि भोजपुरी भाषेतच बोलण्याची भूमिका घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. विरार रेल्वे स्थानकाबाहेर घडलेल्या या…
शिक्षकच बनला भक्षक, इयत्ता पाचवीच्या चिमुकलीसोबत किळसवाणं कृत्य, रत्नागिरी जिल्ह्यातील संतापजनक प्रकार
Ratnagiri Crime News : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात…
गोळ्या झेलू, तुरुंगात जाऊ पण..; शेतकऱ्यांचा सरकारला इशारा, शक्तिपीठची जमीन मोजणी थांबवली
सांगली जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला, ज्यामुळे मोजणी थांबवण्यात आली.शेतकऱ्यांनी ‘जमीन आमच्या हक्काची’ अशा घोषणा देत शासनाला माघार घेण्यास भाग पाडले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) संकेत पाटील,…
प्रसूतीच्या प्रचंड वेदना; बांबूच्या झोळीतून गर्भवती महिलेचा सात किलोमीटरचा प्रवास
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील बुरीनमाळपाडा येथे रस्त्याअभावी एका गर्भवती महिलेला ग्रामस्थांनी बांबूच्या झोळीतून सात किलोमीटर पायपीट करत रुग्णालयात पोहोचवले. अतिदुर्गम भागातील रस्त्यांमुळे आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने महिलेला प्रचंड त्रास सहन…
BIG BREAKING : ‘माझ्या परवानगीशिवाय मीडियाशी बोलू नका’, राज ठाकरेंचा आपल्या नेत्यांना आदेश
MNS Chief Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना महत्वाचा आदेश दिला आहे. मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर, तसेच मीरा भाईंदर येथील आजच्या…