• Fri. Jul 3rd, 2026

    Month: July 2025

    • Home
    • वर्ष सरली सतरा, शिवसेनेला पुन्हा खतरा; राज ठाकरे रिटर्न्स, फडणवीसांचा ‘काँग्रेस’ पॅटर्न

    वर्ष सरली सतरा, शिवसेनेला पुन्हा खतरा; राज ठाकरे रिटर्न्स, फडणवीसांचा ‘काँग्रेस’ पॅटर्न

    मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरुन सुरु असलेल्या आंदोलनांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. फडणवीस सरकारच्या काळात हिंदी भाषेच्या सक्तीच्या निर्णयाला विरोध करत राज यांनी सरकारला जीआर मागे घेण्यास…

    पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात; एसडीआरएफ, एनडीआरएफ  यंत्रणा सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि. ९: मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूर्व विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद…

    पुण्यातले शेकडो कार्यकर्ते ठाण्यातल्या ‘आनंदाश्रमात’ एकवटणार, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत भव्य पक्ष प्रवेश

    Pune News : गुरु पौर्णिमेच्या मुहूर्तावर उद्या ठाण्यातील आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुण्यातील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या मेगा प्रवेशाला ‘प्रॉमिसिंग पुणे’ असे…

    आषाढी एकादशीच्या दिवशी पुण्यात चोरांचा धुमाकूळ; महत्वाची कागदपत्रे व ८९००० हजारांचा ऐवज लंपास

    Pune Crime News : आषाढी एकादशीच्या दिवशी पुण्यात चोरांनी हैदोस घातला, सिंहगड रस्ता, बंडगार्डन, स्वारगेट परिसरात महिला व पुरुषांना लक्ष्य करत मोबाईल, रोकड आणि मंगळसूत्र लांबवले. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा…

    बाळासाहेबांनी सुरू केलेल्या भवानी बँकेवर RBI ची कारवाई, कर्ज वसुली रखडल्याने आणले निर्बंध

    Action against Bhavani Bank: मराठी माणसाच्या व्यवसायासाठी बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या ‘भवानी सहकारी बँके’वर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आहेत. बँकेने दिलेले कर्ज थकीत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह…

    मुंबईत बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई, समिती स्थापन करण्याचे आदेश जारी

    Action on Illegal Religious Structures: मुंबई आणि उपनगरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचा मुद्दा विधानसभेत गाजला. यावर तोडगा काढण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे. मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत याची…

    Sangli Crime : शाळेत जाताना अडवलं, खोलीत अत्याचार, वडील पोलिसात गेले, पण मुलीने घरात जीवन संपवलं, सांगली हादरली

    Sangli Crime News : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी येथे एका दहावीतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याने तिने आत्महत्या केली. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी आरोपींना अटक करण्याची मागणी करत पोलीस…

    Ambadas Danve | उद्धव ठाकरेही कामगार मोर्चात सहभागी होणार, अंबादास दानवेंची माहिती

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Jul 2025, 11:59 am #ambadasdanve #shivsena #uddhavthackeray #kamgarprotest #sanjaygaikwad अंबादास दानवेंनी संजय गायकवाडांची पाठ थोपटली तर सचिन अहिर म्हणाले गायकवाडांना बॉक्सिंगचा ब्रँड ॲम्बेसेडर करा.

    स्पा सेंटरच्या आड अश्लील चाळे, बाणेरमध्ये पोलिसांची धाड, एकामागून एक 10 परदेशी ललना बाहेर

    Pune Baner Spa Center Illegal Activity : विमानतळ भागातील एका नामांकित स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला असता, तेथे बेकायदेशीररित्या देह व्यापार सुरू असल्याचे उघडकीस आले बाणेरमध्ये देहविक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त (फोटो–…

    संजय गायकवाडांनी बदडलेला तरूण मुका, त्याने सभागृहात येऊन…. संजच राऊत काय म्हणाले?

    Sanjay Raut Marathi News : मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासमध्ये शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कँटीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. निकृष्ट दर्जाच्या डाळीवरून झालेल्या या…