• Sun. Jul 5th, 2026

    Month: May 2025

    • Home
    • मराठवाड्याला गारपिटीनं झोडपलं, तिघांचा अंत; शेती, फळबागांचं नुकसान, पुढील 2 दिवसांसाठी इशारा

    मराठवाड्याला गारपिटीनं झोडपलं, तिघांचा अंत; शेती, फळबागांचं नुकसान, पुढील 2 दिवसांसाठी इशारा

    मराठवाड्याला गारपिटीने झोडपले असून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस झाल्यामुळे फळबागा आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे तीघांचा मृत्यू झाला आहे.…

    दृष्टिहीन पण निर्धाराने उजळलेलं यश; इम्तियाज खानची HSC मध्ये भरारी, वाचा प्रेरणादायी कहाणी

    Maharashtra HSC Result Success Story : अंधाराला हरवत प्रकाशाकडे झेप घेणं ही केवळ कल्पना नाही, तर दृढ इच्छाशक्ती आणि अथक मेहनतीचं मूर्त स्वरूप आहे. हे साध्य करुन दाखवलं आहे ते…

    ‘हा भारत पूर्वीचा भारत नाही, हा घुसके मारेंगेवाला…’ कोल्हापुरातून एकनाथ शिंदे कडाडले

    Eknath Shinde Reacted on India-Pakistan Conflict : पाकिस्तानचा आता कायमचा बंदोबस्त होणारच आहे, त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा भारत पूर्वीचा भारत नाही, हा घुसके मारेंगेवाला भारत आहे,’ असे उपमुख्यमंत्री…

    बालेकिल्ल्यातच काँग्रेसची दयनीय अवस्था, ६ वर्षांपासून जिल्हाध्यक्षच नाही; संघटनेतील मरगळ पक्ष झटकणार?

    Nandurbar Congress : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा नंदुरबार जिल्हा. मात्र गेल्या सहा वर्षांपासून जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला जिल्हाध्यक्ष मिळालेला नाही. (फोटो– Lipi) महेश पाटील, नंदुरबार : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला…

    मत्स्यव्यवसाय विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे – महासंवाद

    पुणे, दि. 5: राज्यातील मत्स्यव्यवसाय विभाग महत्त्वाचा विभाग असून हा विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अधिकाऱ्यांनी एकत्रिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. उत्पन्नवाढीसोबतच पश्चिम महाराष्ट्रातील मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन…

    Nandurbar Accident : धुळ्याहून सुरतकडे निघालेल्या बसचा भीषण अपघात, 25 प्रवासी जखमी

    Nandurbar Bus Accident : नंदुरबार जिल्ह्यातील कोंडाईबारी घाटात धुळे-सुरत बसचा भीषण अपघात झाला. ट्रक ओव्हरटेक करत असताना बस उलटली. या दुर्घटनेत 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल…

    Kalyan News : धक्कादायक! केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेचा मृत्यू?

    Kalyan Bai Rukminibai Hospital : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णवाहिका न मिळाल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे महिलेला तब्बल 5 तास उपचाराविना ताटकळत…

    या पॅनलमध्ये घोळ झाला, गालबोट लागलं तर दारातही यायचं नाहीच अजितदादांचं घणाघाती भाषण!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 May 2025, 9:26 pm उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या…निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाला सुरुवात केली, यावेळी भाषणही केली.यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर भाषण केलं. त्यात कार्यकर्त्यांचेही कान…

    कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे शासकीय कामकाजात पारदर्शकता व गतिमानता- एनआयसीचे महासंचालक अभिषेक सिंग – महासंवाद

    मुंबई, दि. ०५: तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता हा जीवनाचा भाग होत असून शासकीय कामकाजातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला आहे. ‘एआय’च्या वापरामुळे शासकीय कामकाजात पारदर्शकता व गतिमानता येते. मात्र एआयचा…

    ‘एआय’च्या सहाय्याने महाराष्ट्र अन्नधान्य निर्यातीत सर्वोत्तम ठरू शकतो — देबजानी घोष – महासंवाद

    मुंबई, दि. ०५: ‘एआय’चा वापर करून महाराष्ट्र अन्नधान्य उत्पादनात आणि निर्यातीत जगातील सर्वोत्तम राज्य बनू शकतो, असा विश्वास निती आयोगाच्या फेलो आणि नॅसकॉमच्या माजी अध्यक्षा देबजानी घोष यांनी व्यक्त केला.…

    You missed