बालविवाह रोखण्यासाठी बालिका पंचायत सुरू करा- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई-राज पिल्लेवार स्थलांतरित मजूर आणि कामगार यांच्या समुहात बालविवाह होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनात आले आहे. मजूर आणि कामगारांच्या बालकांना त्याच ठिकाणी राहता यावे यासाठी क्षेत्रातील बालगृहांबाबत माहिती व जनजागृतीसंदर्भात…
महाराष्ट्राला नागरी क्षेत्रातील प्रकल्पांसाठी आवश्यक सहकार्य करणार- केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर
मुबंई-प्रतिनिधी महाराष्ट्रात मेट्रोचे जाळे अधिक विस्तारीत करण्यासाठी तसेच नागरी क्षेत्रातील विविध प्रकल्पांच्या व्यापक अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व सहाकार्य केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून करण्यात येईल,असे प्रतिपादन केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केले.…
महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई – प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे ब्रिजचे काम महारेलनी हातामध्ये घेतले आहे. आतापर्यंत 32 पूल महारेलनी पूर्ण केले आहेत, यावर्षी 25 पूल महारेलच्या माध्यमातून पूर्ण होणार आहेत. महाराष्ट्राला…
गजा मारणेला सांगलीच्या जेलमध्ये नेताना मटण पार्टी, पोलिसांचे निलंबन; त्या ढाब्यावर ३ नंबरकारीही पोहोचले
Pune Gangstar Gaja Marne News : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेला येरवडा कारागृहात राहायचे नव्हते. त्याला सांगलीला हलवण्यात आले. त्यावेळी पोलिसांच्या देखरेखेखाली त्याची ‘मटण पार्टी’ झाली. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी…
शिर्डीत बड्या देणगीदारांना पायघड्या; आता देणगीनुसार ‘या’ सुविधा मिळणार, साईबाबा ट्रस्टचा मोठा निर्णय
Shirdi Sai Baba Temple: साईंबाबांच्या भेटवस्तू देऊन सत्कार, कुटुंबीयांना विविध कालावधीचे मोफत दर्शन पास, पूजेची संधी अशा सुविधा त्यांनी दिलेल्या देणगीच्या मूल्यानुसार देण्यात येणार आहेत. sai baba (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…
आठ हजार हेक्टरवर पाणी! विभागात नाशिकला सर्वाधिक तडाखा; २८ हजार शेतकऱ्यांचा घास हिरावला
Nashik Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा आणि वादळाचा विभागात सर्वात जास्त तडाखा नाशिक जिल्ह्याला बसला असून, या जिल्ह्यात आतापर्यंत ५८२ गावांतील १४ हजार २८२ शेतकऱ्यांच्या १७ हजार ९२४ हेक्टरवरील विविध पिकांचे…
Breaking News 14th May 2025 : वाचा बुधवार १३ मे २०२५ च्या ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी
Ratnagiri News : रत्नागिरीत महिलांच्या देहविक्रीचा अनैतिक बाजार, पोलिसांची मोठी कारवाई एक जण ताब्यात रत्नागिरी येथे महिलांना देहविक्रीसाठी आणून व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. १३ मे रोजी…
नागपूर, अमरावतीत डबल धमाका; भाजपने विदर्भात साधला ताळमेळ, चार ठिकाणी अध्यक्षांचा तिढा
Maharashtra BJP : भाजपने मंडळांची संख्या वाढवली तसेच, नागपूर व अमरावती ग्रामीण शिवसेनेप्रमाणे दोन अध्यक्ष दिले. पक्षाच्या संघटनात्मक ७८ अध्यक्ष आहेत. विदर्भात १७ होते आता १९ झाले आहेत. bjp flag…
कर्तव्यावर असतानाच वीरगती; CRPF जवान संजय महाजन यांना गावाकडून अखेरचा निरोप!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 May 2025, 6:01 pm जळगाव जिल्ह्यातील यावल तालु्क्यातील पिचर्डे गावातील सीआरपीएफ जवान….संजय भगवान महाजन यांची कर्तव्यावर असताना प्रकृती अचानक खालावली. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने…
वडिलांच्या अपघातानंतर दूध व्यवसायात हातभार, पण जिद्दी भाग्यश्रीला काळाने गाठलं; अपघातात गमावला जीव
Jalgaon News Today: जळगाव जिल्ह्यातील जानवे येथे एका १८ वर्षीय तरुणीचा अपघाती मृत्यू झाला. भाग्यश्री पाटील असे तिचे नाव आहे. ती वडिलांना दूध व्यवसायात मदत करत होती. तरुणीचा अपघाती मृत्यू…