नारळी सप्ताहाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोलाचे कार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बीड, दि. 19 : बीड जिल्ह्याला नारळी सप्ताह, अध्यात्म व विचारांची मोठी परंपरा लाभली आहे. संत वामनभाऊ यांनी सुरू केलेली सप्ताहाची परंपरा अखंडपणे 93 वर्षापासून सुरू आहे. या परंपरेच्या माध्यमातून…
सांस्कृतिक कार्यक्रमातून विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांना मानवंदना; मुंबईत गेट व ऑफ इंडिया येथे २० एप्रिलला कार्यक्रम
मुंबई, दि. 19 :- संविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे रविवार, 20 एप्रिल, 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता गेटवे…
भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या तयारीसाठी सुवर्णसंधी; एसएसबी कोर्ससाठी मोफत प्रशिक्षण
मुंबई, दि.19 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड,…
राज ठाकरेंची साद, दादूकडून प्रतिसाद; 8 वर्षांनंतर पुन्हा तेच; 2 ठाकरेंची युती कोणाला जड जाणार?
Uddhav Thackeray and Raj Thackeray Alliance : विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरेंना दणका बसल्यानंतर आता वेगवान राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीचे…
वणवा लागून वनसंपदा नष्ट होऊ नये यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करावा – वनमंत्री गणेश नाईक
सातारा दि. 18: जंगलातील वनसंपदा वणवा लागून नष्ट होऊ नये यासाठी इतर देशांमध्ये केलेल्या प्रयत्नांचा अभ्यास करून वणवा पेटू नये यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी ड्रोन, हेलिकॉप्टरसह…
भाईंदरमध्ये २२ कोटींचे कोकेन जप्त; दोन परदेशी नागरिकांसह तिघांना अटक, पोलिसांची मोठी कारवाई
Thane News: कोकेन या अमली पदार्थ तस्करीच्या रॅकेटचा मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश करत दोन परदेशी नागरिकांसह एका भारतीय महिलेला अटक केली आहे. हायलाइट्स: दोन परदेशी नागरिकांसह तिघांना अटक…
संग्राम थोपटेंनी आत्मघातकी निर्णय घेऊ नये, हर्षवर्धन सपकाळांची विनंती वजा सूचना
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Apr 2025, 1:48 pm काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत.अनंतराव थोपटे यांचा संघर्षाचा वारसा संग्राम थोपटे यांनी जोपासला पाहिजे असं सपकाळ म्हणाले.देवेंद्र…
पुण्यात दोन बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, ५० लाखांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप
Pune news : पुणे जिल्ह्यातील भूअभिलेख विभागात मोठी खळबळ उडाली आहे. उप-अधिक्षक अमरसिंह पाटील आणि मोजणी अधिक्षक किरण येटोळे यांच्यावर ५० लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे…
धनंजय मुंडेंचा आजार ते रणजीत कासले प्रकरण….सुरेश धस नेमकं काय म्हणाले?
Authored byसूरज सकुंडे | Contributed byदीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Apr 2025, 12:32 pm भाजप आमदार सुरेश धस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना असलेल्या…
ST कर्मचाऱ्यांचे व्याज बुडीत, १२४० कोटींची कपात केलेली रक्कम पीएफमध्ये भरलीच नाही
गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसमोर आणखी एक संकट उभे राहिले आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापलेली १२४० कोटी रुपयांची भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम पीएफ ट्रस्टमध्ये जमा न…