• Sun. Mar 8th, 2026
    संग्राम थोपटेंनी आत्मघातकी निर्णय घेऊ नये, हर्षवर्धन सपकाळांची विनंती वजा सूचना

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Apr 2025, 1:48 pm

    काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत.अनंतराव थोपटे यांचा संघर्षाचा वारसा संग्राम थोपटे यांनी जोपासला पाहिजे असं सपकाळ म्हणाले.देवेंद्र फडणवीस यांनी संग्राम थोपटे यांनी विधानसभा अध्यक्ष होऊ दिलं नाही, असं सपकाळ म्हणाले.संग्राम थोपटे यांनी काँग्रेस सोडू नये आणि भाजपमध्ये जाऊ नये असं सपकाळ म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed