• Sat. Mar 7th, 2026

    धनंजय मुंडेंचा आजार ते रणजीत कासले प्रकरण….सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

    धनंजय मुंडेंचा आजार ते रणजीत कासले प्रकरण….सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

    Authored byसूरज सकुंडे | Contributed byदीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Apr 2025, 12:32 pm

    भाजप आमदार सुरेश धस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना असलेल्या बेल्स पाल्सी आजारावर भाष्य केलं.संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याला लवकरात लवकर पकडावं, अशी मागणी सुरेश धस यांनी केली.निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले प्रकरणावर भाष्य करणं सुरेश धस यांनी टाळलं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed