शुक्रवारी काँग्रेस बळकटीचा नारा, सोमवारी टाटा-बाय बाय; वीकेंडमध्ये धंगेकरांनी गेम कसा फिरवला?
Maharashtra Politics : पक्ष सोडण्याची घोषणा करण्याच्या दोनच दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी आपण काँग्रेस बळकट करण्यासाठी काम करणार असल्याचं सांगितलं होतं महाराष्ट्र टाइम्स.कॉम पुणे : गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या…
स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन – महासंवाद
मुंबई, दि. १० – स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले. पावनगड (बी ०४) येथे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या…
PMP Bus: ‘पीएमपी’च्या प्रवाशांचा थांबा उन्हातच; नऊ हजारपैकी फक्त १२०० थांब्यांवरच शेड
PMP Bus: हडपसर येथील पीएमपीच्या बस थांब्याला शेडच नसल्यामुळे भर उन्हात थांबून प्रवाशांना पीएमपी बसची वाट पाहावी लागत आहे. महाराष्ट्र टाइम्सpmp bus passenger श्रीकृष्ण कोल्हे, पुणे : पुणे महानगर परिवहन…
राज ठाकरेंच्या जागी दुसरं कोणी असतं, तर भाजपने… गंगेच्या पाण्यावरील वक्तव्यावरुन राऊतांचं टीकास्त्र
Sanjay Raut on Raj Thackeray : संजय राऊत यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आणि राज ठाकरे यांच्या विधानावर भाष्य केले. यावेळी भाजपावर थेट टीका करताना संजय राऊत हे…
Pune Crime: नीरा नदीत आढळली पोत्यात बांधलेली बॉडी, पोलिसांनी वर्तवली घातपाताची शक्यता
Pune Crime News- पुण्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असताना नीरा नदीत पोत्यात बांधलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेवर घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम प्रशांत श्रीमंदीलकर,…
ST Bus: हेल्पलाइन ‘संपर्काबाहेर’; ऐन गर्दीच्या हंगामात माहिती मिळत नसल्याने एसटी प्रवाशांत नाराजी
ST Bus Toll Free Number: राज्य परिवहन महामंडळाने १८००-२२-१२५० अशा टोल फ्री क्रमांकाची हेल्पलाइन सुरू केली. तिचा प्रचारप्रसारासाठी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळापासून ते गाड्यांपर्यंत हा क्रमांक प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र…
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
त्या विचाराल गद्दारी होई असं मला वाटतं- रोहित पवार रविंद्र धंगेकरांच्या काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या निर्णयावर रोहित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सामान्य लोकांचा कार्यकर्ता आता विचार बदलत आहे. ज्यावेळेस ते…
बेताल वक्तव्य केल्यास माफ करणार नाही! जयकुमार गोरे प्रकरणात तळबीड ग्रामस्थ व सरपंच परिषदेची उडी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Mar 2025, 9:09 am ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेची छेडछाड केली आहे, असे सांगत काहीजण सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करत आहेत, तर काहीजण चुकीची वक्तव्य करून…
होळीला गावी जाणाऱ्यांसाठी खूशखबर! ‘या’ मार्गावर धावणार आणखी दोन एक्स्प्रेस, असे आहे नियोजन
Holi Special Trains: होळी सणाच्या निमित्ताने प्रवासी मागणी वाढल्याने मध्य आणि कोकण रेल्वेने आणखी दोन साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. हायलाइट्स: मडगाव ते पनवेल आणि मडगाव ते…
हेल्मेट घातले नाही, नागपुरात कार चालकाला चालान; वाहतूक पोलिसांचा घोळ ऐकून डोक्याला हात माराल
Nagpur Car Driver E Challan for No Helmet : वाहनचालकांमध्ये वाहतुकीची शिस्त यावी, यासाठी वाहतुकीची नियमावली तयार करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येते.…