त्या विचाराल गद्दारी होई असं मला वाटतं- रोहित पवार
रविंद्र धंगेकरांच्या काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या निर्णयावर रोहित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सामान्य लोकांचा कार्यकर्ता आता विचार बदलत आहे. ज्यावेळेस ते निवडून आले होते, एका विचाराला पाहून त्यांना निवडून दिलं होतं त्या विचाराल गद्दारी होई असं मला वाटतं. माझ्याविरोधातही आता कारवाई सुरू आहे पण विचाराल पक्क राहणं गरजेचं असल्याचं रोहित पवार म्हणाले.
