भरधाव क्रुझर पुलाच्या कठड्याला धडकली, महिला काच फोडून बाहेर, वाशिममध्ये भीषण अपघात
Washim Accident: अपघातामध्ये रिसोड तालुक्यातील बोरखेडी येथील पांडुरंग गवळी, आसाराम केंद्रे, संजय गवई आणि या तिघांच्या पत्नी असे ६ आणि इतर १ असे एकूण ७ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.…
नागपुरात पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक’; १७७८ गुन्हेगारांवर कारवाई, तर २४ तासांत ९९ हद्दपार
Nagpur News: विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासह कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस सज्ज झाले आहेत. महाराष्ट्र टाइम्सsurgical strike AI म. टा. प्रतिनिधी, नागपूर : विधानसभा निवडणूक शांततेत पार…
आदिवासींच्या २५ जागा ठरणार निर्णायक! मविआ-महायुतीत रस्सीखेच, लोकसभेत १७ जागा ठरल्या महत्त्वपूर्ण
Maharashtra Assembly Election 2024: आदिवासी समाज हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार राहिला आहे. परंतु, २०१४ पासून काँग्रेसची जागा भाजपने घेतली आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये आदिवासींनी भाजपची साथ धरली. परंतु, गेल्या…
अजित पवारांना सोबत घेणार का? शरद पवारांच्या वक्तव्याने पुन्हा राजकारणाला कलाटणी!
Sharad Pawar on Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीची तयारी, उमेदवारांची निवड, फुटीर आमदारांबद्दलची भूमिका, महाराष्ट्रातले वातावरण अशा विविध विषयांवर ‘बोल भिडू’ला शरद पवार यांनी विशेष मुलाखत दिली. हायलाइट्स: अजित पवारांना सोबत…
आम्ही धर्मयुद्ध लढत बसू, अमृता फडणवीस इन्स्टावर रील बनवत बसतील, कन्हैया कुमारांचा निशाणा
Kanhaiya Kumar on Amruta Fadnavis : आम्ही धर्म वाचवत बसू आणि तुमची बायको इन्स्टाग्रामवर रील बनवत असेल, असा सणसणीत टोला कन्हैया कुमारांनी लगावला. महाराष्ट्र टाइम्स.कॉम नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
Sunil Kedar : उद्धवजी, तो तुम्हाला वाटेल तसं बोलला, अपमानाचा बदला घेण्यासाठी आमचा मोठा निर्णय, सुनील केदार यांनी दंड थोपटले रामटेक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी…
उद्धवजी, तो तुम्हाला वाटेल तसं बोलला, अपमानाचा बदला घेण्यासाठी आमचा मोठा निर्णय : सुनील केदार
Sunil Kedar on Uddhav Thackeray : बरबटे यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर केदार यांनी थेट मातोश्री गाठत ठाकरे यांची भेट घेत त्यांचे उमेदवारीवरून मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बरबटे यांची उमेदवारी…
मुख्यमंत्रिपदासाठी अचानकपणे नवीन नावं शक्य, विनोद तावडेंकडून खांदेपालटाचे संकेत
Vinod Tawde on Mahayuti CM Face : राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये जो प्रयोग केला, तसा राज्यातही होऊ शकतो, अशी शक्यता भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी ‘मटा कट्टा’…
वातावरण तापणार! राज्यातील सर्व पक्षांतील प्रमुख नेत्यांच्या आजपासून नाशिक जिल्ह्यात सभा
Maharashtra Assembly Elections 2024: महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तपोवनातील सभेनंतर महायुतीच्या कार्यकत्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. महाराष्ट्र टाइम्सshinde thackeray new म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: विधानसभेच्या प्रचाराला अवघे…
मतदानाला उरला आठवडा, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची मोठी घोषणा; थेट यादीच वाचली, ठाकरेंची गोची?
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानं महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केलेला आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली.…