• Mon. Nov 25th, 2024

    Month: April 2024

    • Home
    • लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ : पुणे विभाग – एक दृष्टीक्षेप

    लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ : पुणे विभाग – एक दृष्टीक्षेप

    भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला असून महाराष्ट्रात एकूण ५ टप्प्यात मतदान होणार आहे. पुणे विभागातील दहा लोकसभा मतदार संघात दोन टप्पात मतदान होणार आहे.…

    पारदर्शक, प्रचलित नियम व धोरणानुसारच रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया

    मुंबई, दि. 1 : आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठीच्या रूग्ण्वाहिका खरेदी संदर्भातील संपूर्ण निविदा प्रक्रिया प्रचलित नियम व धोरणानुसार अत्यंत पारदर्शकप्रमाणे राबविण्यात आली आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा अनियमितता झालेली…

    स्वीप उपक्रमांतर्गत फेसबुकच्या माध्यमातून ‘मतदानावर बोलू काही’ लाईव्ह शो

    अमरावती, दि. 1 (जिमाका): जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून स्वीप उपक्रमांतर्गत ‘मतदानावर बोलू काही’ हा फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह शो…

    …मात्र इथे भाजपने सुरुंग लावला म्हणत शिंदे गटाच्या शिलेदारानं माढ्यात शड्डू ठोकला

    सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघात अद्यापही संभ्रमाची परिस्थिती आहे. भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहीर करताच विरोध सुरू झाला आहे. निंबाळकरांना उमेदवारी जाहीर होताच शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख…

    नागपूर जिल्ह्यातील १२ मतदान केंद्रांचे नेतृत्व असणार महिलांच्या हाती

    नागपूर, दि. 1 : जिल्ह्यातील नागपूर आणि रामटेक या दोन लोकसभा मतदार संघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होत आहे. अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे यासाठी विशेष मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली…

    मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत नाविण्यपूर्ण उपक्रमाव्दारे जनजागृती करा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

    सांगली, दि. 1 (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यात येत्या 7 मे रोजी मतदान होत आहे. निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत सर्व स्तरावर नाविण्यपूर्ण उपक्रमाव्दारे जनजागृती…

    पुढच्या सहा महिन्यात आमदार करतो, भर सभेत दादांची घोषणा, कार्यकर्त्यांकडून टाळ्यांचा कडकडाट

    डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : राजेश विटेकर याला मी परभणी लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेची तयारी करण्यासाठी सांगितले होते. तो देखील मागील सहा महिन्यांपासून संपूर्ण परभणी लोकसभा मतदारसंघांमध्ये फिरत होता. पण महायुतीमध्ये…

    बुलढाण्यात महायुतीत बंड; आधी शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल, नंतर वरिष्ठांकडे ‘अशी’ मागणी

    बुलढाणा: बुलढाण्यात महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचे समोर आले आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून प्रतापराव जाधव यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतरही भाजपचे बुलढाणा लोकसभा प्रमुख माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज…

    दक्षिण आफ्रिकेत चहाचे मळे दाखवा, तेच तुमच्या नावावर करतो, काँग्रेसचं चॅलेंज-सातपुते अडचणीत

    इरफान शेख, सोलापूर : माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदें यांचे दक्षिण आफ्रिकेतील चहाच्या मळ्यांची कागदपत्रे दाखवा, जर त्यांनी कागतपत्रे दाखवली तर चहाचे मळे राम सातपुते यांच्या नावावर करू, असे आव्हान सोलापूर…

    अजूनही वेळ गेलेली नाही, पण खेद आहे की…; जयंत पाटलांचे सूचक भाष्य

    अहमदनगर : ‘मतविभाजन भाजपच्या फायद्याचे ठरावे म्हणून काहीजण जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत’, असे सूचक भाष्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे नाव न घेता…

    You missed