• Sat. Jun 20th, 2026

    Month: April 2024

    • Home
    • तिकीट कापल्याची नाराजी विसरले, मुरली अण्णांना पूर्ण ताकद, मुळीक म्हणाले-कमळ हाच उमेदवार!

    तिकीट कापल्याची नाराजी विसरले, मुरली अण्णांना पूर्ण ताकद, मुळीक म्हणाले-कमळ हाच उमेदवार!

    आदित्य भवार, पुणे : ‘अन्य पक्षांप्रमाणे आमच्या पक्षातील निवडणुकीत उमेदवारीसाठी स्पर्धा, चुरस असते. पक्षाची उमेदवारी फक्त एकालाच मिळते. पण भारतीय जनता पक्षात उमेदवारीसाठीही चुरस असते. पण उमेदवाराच्या नावाची घोषणा झाल्यानंतर…

    लोकसभेचा मविआचा तिढा सुटला, मात्र उमेदवारीबाबत नाराजीनाट्य, कुणाला फटका बसणार?

    शुभम बोडके, नाशिक: नाशिक लोकसभेत महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सिन्नरचे माजी आमदार राजेभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्यानंतर ठाकरे गटाचे लोकसभा संघटक तथा माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर हे नाराज…

    फडणवीस म्हणाले, मोदींचा जानकरांसाठी मेसेज, ‘संसद में इंतजार कर रहा हूँ!’

    धनाजी चव्हाण, परभणी : सर्वसामान्यांचा नेता म्हणजे महादेव जानकर आहेत. आजच आपण पंतप्रधान मोदी यांची मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट घेवून निघतेवेळी जानकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता आम्ही…

    अकोल्यात काँग्रेसकडून उमेदवार जाहीर, अभय पाटलांना तिकीट, तिरंगी लढत होणार

    मुंबई : अकोला लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने डॉ अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी दोन दिवस उरले असताना काँग्रेसने अभय पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. निवडणूक…

    मतदाराने लावले पोस्टर्स अन् विचारला थेट खासदारांना सवाल, चर्चांना उधाण

    पुणे: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता जोर धरू लागली आहे. त्यात शिरूर लोकसभा चांगलीच चर्चेत आली आहे. आज डॉ. अमोल कोल्हे हे आंबेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना गंगापुर फाट्यावर एका सुज्ञ मतदाराने…

    पार्टी विथ डिफरन्स कंसात भ्रष्टाचार अशी भाजपची नवी ओळख, सतेज पाटलांचा हल्लाबोल

    कोल्हापूर: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका मुलाखतीत भाजपात सर्वांना दरवाजे खुले आहेत, असं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याचा समाचार घेत काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी भाजपवर…

    सुप्रीम कोर्टाविरोधात जाण्याची हिम्मत, नाशिक प्रेसकडून रोखे पुरवठा सुरूच

    भरत मोहळकर, मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांसंदर्भात स्टेट बँकेला दणका देऊन सत्ताधाऱ्यांची आर्थिक नाकेबंदी केली. त्यामुळे निवडणूक रोखे प्रकरण फक्त देशात नाही जगात चर्चेत आले. पुढे हेच निवडणूक रोखे…

    आयोगाची ऐतिहासिक व उज्ज्वल परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी कटिबद्ध – अध्यक्ष रजनिश सेठ

    मुंबई, दि. १ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ऐतिहासिक व उज्ज्वल परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्याबाबत कटिबद्ध असल्याचे अध्यक्ष रजनिश सेठ व सदस्यांनी मत व्यक्त केले. आयोगाच्या बेलापूर नवी मुंबई येथील…

    संशयाचं भूत डोक्यात शिरलं, वादाला तोंड फुटलं, रागाच्या भरात पतीचं धक्कादायक कृत्य

    प्रदीप भनगे, डोंबिवली : चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पत्नी जबर जखमी झाली. पोटात चाकू खुपसल्याने जखमी झालेल्या महिलेला तात्काळ मुंबईतील…

    लोकसभा निवडणूक : राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदारसंघनिहाय उमेदवार चिन्हांची माहिती

    महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले…

    You missed