• Sat. Sep 21st, 2024

Month: April 2024

  • Home
  • ठाकरेंनी भाजपकडून जी जागा २०१९ ला मागून घेतली, तिथे नोटापेक्षाही कमी मतं मिळाली

ठाकरेंनी भाजपकडून जी जागा २०१९ ला मागून घेतली, तिथे नोटापेक्षाही कमी मतं मिळाली

सांगली : सांगलीतल्या काँग्रेस नेत्यांनी जो बंडाचा झेंडा फडकवलाय त्यात एकच मुद्दा समोर मांडला जातोय तो म्हणजे जिथे ज्या पक्षाचं कसलंही संघटन नाही, जिथे त्यांचं डिपॉझिट जप्त झालंय ती लोकसभेची…

मुंबई हादरली! चोरीच्या संशयातून भर वस्तीत तरुणाला संपवलं, मालवणीतील घटना

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : दुचाकी चोरी करत असल्याच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मालाडच्या मालवणी येथे हत्येची ही घटना उघड झाली आहे.…

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही पक्ष नकली; नांदेडमध्ये अमित शाहांची सडकून टीका

नांदेड : शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष हे आधीच अर्धे होते, आता या दोघांनी मिळून काँग्रेस पक्षाला अर्ध केलं आहे. तीन तिघडा काम बिघडा अशी परिस्थिती या पक्षांवर आली आहे. महाराष्ट्रात…

वंचित बहुजन आघाडीकडून पाचवी यादी जाहीर; पालघर, रायगड, मुंबईतील उमेदवारांची घोषणा

मुंबई : प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने मुंबई दक्षिण मध्यमधून अब्दुल हसन खान यांना उमेदवारी देण्याचा…

रशियात विरोधक नावालाही दिसत नाहीत, भारतात मोदींना तेच करायचंय : संजय राऊत

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे या पदाची प्रतिष्ठा खूप खालावली आहे. मोदींना लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका या विरोधकांशिवाय व्हायला हव्या आहेत. त्यांना देशात पुतिन मॉडेल आणायचे आहे,…

नागपुरात मायावतींचा कॉंग्रेससह भाजपवर जोरदार हल्लाबोल, म्हणाल्या…

नागपूर : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) सुप्रीमो मायावती आज नागपुरात पोहोचल्या. बेझनबाग मैदानावरील सभेला संबोधित करताना त्यांनी विदर्भाला राज्याचा दर्जा देण्याचेही समर्थन केले. बसपाने सर्व मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले…

गडचिरोली-चिमुर मतदारसंघात १२०५ गृहमतदारांनी केले मतदान

गडचिरोली दि.११ : महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगाणा या तीन राज्यांची सीमा असलेल्या सिरोंचा येथे वयाची शंभरी गाठलेल्या किष्टय्या आशालू मादरबोईना यांनी गृह मतदान सुविधेअंतर्गत लोकसभा निवडणुक -2024 साठी काल आपलं…

ज्यांची दुश्मनी, त्यांच्यावरच लीड देण्याची जबाबदारी, चतुर फडणवीसांचे बेरजेचे डावपेच

म. टा. वृत्तसेवा, बदलापूर : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना, गेल्या काही दिवसांत कपिल पाटील आणि कथोरे यांच्यात वादाचे खटके आणि आरोप-प्रत्यारोप सुरू होते. मात्र, आता आमदार किसन…

मतदारांनो जिंका मोटारसायकल, रेसिंग सायकल आणि मोबाईल

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आकर्षक स्पर्धा चंद्रपूर, दि. ११ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, सर्व स्तरातील, वयोगटातील मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदान करावे तसेच नवमतदार म्हणजेच युवा वर्गाचा यात मोठ्या…

भयमुक्त व निःष्पक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी निवडणूक विभाग तत्पर

नागपूर दि. ११ : प्रत्येक मतदाराला आपले मतदान निर्भयपणे, नि:ष्पक्ष वातावरणात करता यावे यासाठी निवडणूक विभाग तत्पर आहे. लोकसभा निवडणुकीच्या कोणत्याही मतदान केंद्रासंदर्भात जर कुणाला साशंकता असेल अथवा निर्भयपणे मतदान…

You missed