समृद्धी पाठोपाठ नागपूर-पुण्याचे अंतरही सहा तासात पूर्ण होणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर दि. ८: समृद्धी महामार्गाच्या यशस्वी निर्मितीनंतर नागपूर येथून मुंबई येथे पोहोचणे कमालीचे सुखद आणि जलद झाले आहे. समृद्धीने संभाजीनगरला अवघ्या चार तासात जाता येते मात्र छत्रपती संभाजीनगर येथून पुणे…
सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांची घोषणा
मुंबई. दि.८: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक / व्यक्ती यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित…
सांस्कृतिक कार्य विभागातर्फे उद्या नवी दिल्लीत ‘शिवजागर’ सांस्कृतिक कार्यक्रम
मुंबई दि. ८ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाने नवी दिल्ली येथे ‘शिवजागर : साद सह्याद्रीची’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शनिवार, दि. ९…
नागपूरच्या विकासासह दुर्बल घटकांनाही मुख्य प्रवाहात घेऊ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर दि. ८: विकास कामात आघाडीवर असलेले महानगर म्हणून नागपुरकडे पाहिले जाते. भविष्यातील सर्व बाबींच्या गरजा लक्षात घेऊन आपण पायाभूत सुविधांच्या विकासापासून नियोजन केले आहे. विकासाचा हा टप्पा मेट्रोच्या जाळ्यापर्यंत…
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उपवनसंरक्षक अनिता पाटील यांची मुलाखत
मुंबई, दि. ८: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त’ भारतीय वन सेवेतील महिला अधिकारी आणि कांदळवन कक्ष, मुंबईच्या उपवनसंरक्षक अनिता पाटील यांची मुलाखत…
डेन्मार्क संसदेच्या तीन उपाध्यक्षांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई, दि. ८: डेन्मार्क संसदेचे तीन उपाध्यक्ष लिफ लान जेन्सेन, जेप्पे सो व करीना ऍड्सबोल यांनी राज्यपाल रमेश बैस यांची आज राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. भारत – डेन्मार्क…
शासनाच्या लोकोपयोगी धोरणांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनात बदल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सांगली दि. ८ (जिमाका) : ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम लोकाभिमुख असून सर्वसामान्य माणसांच्या जीवनात बदल घडविणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हे सरकार गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे असून त्यांना न्याय…
दुचाकी आणि कारचा अपघात; चौघांचा दुर्दैवी मृत्यू, घोटीजवळ सिन्नरफाट्यावरील घटना
नाशिकः जिल्ह्यातील घोटी सिन्नर महामार्गावर असलेल्या उंबरकोन फाट्याजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मोटारसायकल आणि चारचाकी वाहनाचा आज…
राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त स्मारकासाठी १९९ कोटींची निधी देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोल्हापूर दि. ८ (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वास्तव्य करीत असलेली लंडनमधील वास्तू शासनाने आपल्याकडे घेतल्याचा अभिमान आहे, त्याचीच प्रतिकृती माणगाव येथे साकार करण्यात आली आहे. राजर्षी शाहू महाराज…
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाने २ कोटी महिलांच्या आयुष्यात बदल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यात माविम अंतर्गत १० हजार ५०० गावात १ लाख ६५ हजार बचत गटांमार्फत २० लाख महिला जोडल्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी ४ हजार ५० कोटी रूपयांच्या विविध विकास कामांची घोषणा कोल्हापूर, दि.…