पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा पुरविणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
अमरावती, दि. ९ (जिमाका): समाजातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचे काम पोलीस विभाग सक्षमपणे अहोरात्र करीत असतो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात या जबाबदाऱ्या पार पाडताना पोलीस विभागाला आवश्यक…
विद्यापिठाच्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना तीन लाभांच्या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
अमरावती, दि. ९ : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे विद्यापीठातील शिक्षक-शिक्षकेत्तर अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही तीन लाभांच्या (दहा-वीस-तीस) सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे…
बचत गटाच्या मध्यमातून आपल्या गावात आपला रोजगार निर्माण करणार – मंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार, दि. ९ (जिमाका): प्रत्येक महिला बचत गटांना आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून दहा हजार रूपये दिले जात आहेत, आता गावातील महिलांनी त्यांचा रोजगार निवडायचा असून त्या रोजगारासाठी बचत गटांना प्रशिक्षण…
सेलिब्रिटी निवडून आणून चूक केले असे म्हणणारे…; अमोल कोल्हेंच्या खासदारकीवरून जयंत पाटलांचा अजित पवारांना चिमटा
पुणे: भारतीय जनता पक्षाने दोन मोठे पक्ष फोडून त्यांना आपले मित्रपक्ष मानले. कारण, तिसरा नवा मित्र मिळणे अवघड आहे. त्यांनी जे काही केले आहे, त्याचा फटका त्यांना येणाऱ्या निवडणुकीत बसेल,…
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा गौरव पुरस्कार प्रदान समारंभावर आधारित विशेष कार्यक्रम उद्या सह्याद्री वाहिनीवर
मुंबई, दि. ९ – महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान नुकतेच राज्यात राबविण्यात आले. या अभियानातील विजेत्या शाळांचा गौरव पुरस्कार प्रदान समारंभ मुंबईत ५ मार्च…
लोकसभा निवडणूक २०२४; मुंबई शहर जिल्ह्यातील तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
मुंबई, दि. ९ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४’ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील मध्यवर्ती मतदान केंद्रांना जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या…
वाढत्या लोकसंख्येचा विचार करून शहराचा नियोजनबद्ध विकास करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे, दि. ९: पिंपरी चिंचवड शहरात उद्योग, मॅन्युफॅक्चरींग, तंत्रज्ञान, फळ प्रक्रीया क्षेत्रात मोठी गुंतवणूक येऊन रोजगाराच्या संधी येत आहेत. रोजगाराच्या निमित्ताने मोठ्या संख्येने नागरिक शहराकडे येत असतांना शहर सुंदर व…
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दापोली व मंडणगड येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन
रत्नागिरी, दि. ९ (जिमाका): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दापोली येथील उपाजिल्हा रुग्णालयाच्या १०० खाटांचे श्रेणीवर्धन करणे, श्री देव काळकाई मंदिर सभामंडप बांधकाम तसेच दापोली आणि मंडणगड येथील हॅब्रीड अन्युटी…
विविध शासकीय योजनांमुळे महिलांची प्रगती – खासदार राहुल शेवाळे
मुंबई दि. ९ : पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि अमरहिंद मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय ‘महिला कला महोत्सव २०२४ – उत्सव स्त्रीशक्तीचा’ या…
वृद्ध, दिव्यांगांच्या पुनर्वसन संस्थांचे बळकटीकरण करावे -राज्यपाल रमेश बैस
मुंबई दि.९: रस्त्यावरील अपघातांमुळे मज्जासंस्थेला इजा होऊन देशात अनेक लोकांना कायमचे अपंगत्व येते. आगामी काळात देशातील वरिष्ठ नागरिकांची संख्या देखील लक्षणीय वाढणार आहे. गंभीर अपघात तसेच वृद्धत्वामुळे येणारी गतिशीलतेवरील बंधने…