• Tue. Jul 7th, 2026

    Month: March 2024

    • Home
    • चाळीस पोलिसांना अन्नातून विषबाधा, नऊ जणांची प्रकृती गंभीर, चंद्रपुरातील धक्कादायक घटना

    चाळीस पोलिसांना अन्नातून विषबाधा, नऊ जणांची प्रकृती गंभीर, चंद्रपुरातील धक्कादायक घटना

    चंद्रपूर: चाळीस प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात घडली. उपचारानंतर काही पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आलं. यातील नऊ पोलिसांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका…

    सत्तेत नसल्याने विकास होत नाही, २१ महिन्यांनी उपरती, शिंदेसेनेत प्रवेश करताना वायकर म्हणाले…

    मुंबई : ज्या लोकांनी मला निवडून दिले, त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शेवटी लोकप्रतिनिधींसाठी लोकांचे प्रश्न सोडविणे महत्त्वाचे असते. सत्तेत नसल्यामुळे विकास होत नसल्याकारणाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील…

    रवींद्र वायकरांना ईडी कारवाई आणि किरीट सोमय्यांवर प्रश्न, मुख्यमंत्र्यांनी कशी बाजू सावरली

    मुंबई : मुंबईतील जोगेश्वरी पूर्वचे आमदार रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार गजानन कीर्तिकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. रवींद्र वायकर यांनी मतदारसंघातील रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी सत्तेत…

    नवऱ्याकडून मंगळसूत्राची अपेक्षा करू नका, माझ्या पैशाने नवऱ्याला ‘घड्याळ’ घेईन हा दृष्टीकोन ठेवा : आदिती तटकरे

    रायगड: आपला बघण्याचा दृष्टिकोन हा नेहमीच सकारात्मक असावा तर आणि तरच आपण पुढे आयुष्यामध्ये वाटचाल करू शकतो. हिची हिरव्या रंगाची साडी आहे तर मलाही हिरव्या रंगाची पैठणीच पाहिजे, असा आग्रह…

    दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची बोट गाळात रुतली, ५०० हून अधिक प्रवासी अडकले, मोरा बंदराजवळील घटना

    नवी मुंबई: महाशिवरात्रीनिमित्त घारापुरी बेटाकडे दर्शनाला निघालेल्या भाविकांची बोट गाळात रुतल्याची घटना घडली आहे. शिवअवतारच्या दर्शनासाठी घारापुरी लेणीवर भक्तांची अलोट गर्दी होत असते. मोरा बंदरवरून घारापुरी बेटाकडे भक्तांना शिव दर्शनासाठी…

    सामाजिक न्यायाचे पर्व निर्माण करण्यासाठी हे शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    ठाणे, दि.10(जिमाका):- देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शक तत्वांवर काम करीत आहेत. संपूर्ण देशात सामाजिक न्याय, सामाजिक समता, समाजाचा सर्वांगीण विकास या दृष्टीने केंद्र आणि राज्य…

    कोल्हापूर विमानतळाला राजाराम महाराजांच्या नावासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू – एकनाथ शिंदे

    कोल्हापूर: छत्रपती राजाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरणासह लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते झालेले आहे. या विमानतळाचे संस्थापक छत्रपती राजाराम महाराजांचे नाव विमानतळास देण्यासाठी आपण पंतप्रधानांकडे पाठपुरावा…

    कॉलेजच्या नावानं खोटा यूपीआय आयडी बनवला, वर्षभरात विद्यार्थ्यांचे १३ लाख जमवत कॅशिअर फरार

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : हिंगणा टी पॉइंटजवळील शतायू कॉलेज ऑफ प्रोफेशनल स्टडीजमधील आर्थिक गैरप्रकार उघडकीस आला आहे. या महाविद्यालयातील कॅशिअर गुलशन वर्मा (वय २१, रा. गुरुदत्त हाउसिंग सोसायटी, नरेंद्रनगर)…

    अर्थसंकल्पात आरोग्यासाठी भरीव तरतूद – उपमुख्यमंत्री अजित पवार

    पुणे, दि. १०: नागरिकांच्या आरोग्याकरीता आरोग्य विषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत असून राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री…

    अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, अपघातात दोघे भाऊ जागीच गेले

    अक्षय गवळी, अकोला : अकोल्यात अपघाताच्या घटना सत्र सुरूच आहे. आज पुन्हा अपघाताची एक बातमी समोर आली आहे. अकोला पातूर रस्त्यावर एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघा…

    You missed