• Tue. Jul 7th, 2026

    Month: March 2024

    • Home
    • मद्यधुंद बहिणींचा पबमध्ये राडा; बीअरची बॉटलच फेकून मारली, महिला बाउन्सरसह दोघे जखमी

    मद्यधुंद बहिणींचा पबमध्ये राडा; बीअरची बॉटलच फेकून मारली, महिला बाउन्सरसह दोघे जखमी

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : मद्यधुंद बहिणींनी रामनगरमधील सायक्लॉन पबमध्ये राडा घातला. बीअरची बाटली फेकून मारल्याने महिला बाउन्सरसह दोघे जखमी झाले. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी दोन तरुणींसह तिघांविरुद्ध शिवीगाळ, मारहाणीसह विविध…

    भाजपकडून दबाव वाढला, शिंदे हातकणंगलेत उमेदवार बदलणार? विश्वासू शिलेदाराचं नाव चर्चेत

    कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटपाचं गुऱ्हाळ सुरू आहे. भारतीय जनता पक्षानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसेनेच्या ६ विद्यमान खासदारांची तिकिटं कापण्याच्या सूचना केल्या आहेत. यात हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांच्या नावाचाही…

    शिंदेंकडेच ठाण्याची गादी, तयार झाली भाजपची फायनल यादी, सकाळच्या दहा हेडलाईन्स

    १. चला तुमचा मान राखतो; दिल्लीत ‘शिंदे-शाही’ डील, कीर्तिकरांची जागा भाजपला, मोबदल्यात सेनेला काय? इथे वाचा सविस्तर बातमी २. दोन बड्या नेत्यांच्या लेकरांची तिकीटं कापली, भाजपचा १२ खासदारांना दणका, ३…

    आशीर्वादातून २१ लाखांचा ‘डाव’! जेलरोडच्या घरात चोरी, आळंदीतल्या महाराजासह एकावर गुन्हा

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक / नाशिकरोड : आळंदी येथील एका महाराजासह त्याच्या साथीदाराने जेलरोड येथील एका व्यक्तीच्या घरी आशीर्वाद देण्यासाठी येत कपाटातील २१ लाख रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर येत…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

    बारामतीत सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचे बॅनर फाडले! राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

    पुणे : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक पक्ष आपल्या पक्षासाठी सभांची तयारी करत आहे. याचदरम्यान, पुण्यातील भोर तालुक्यात दोन दिवसांपूर्वी महविकास आघाडीचा शेतकरी मेळावा पार पडला…

    भाजपची अट, शिंदेसेनेच्या ६ खासदारांचा पत्ता कट? सर्व्हेमुळे अमित शहा टेचात, CM पेचात

    मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात १९५ उमेदवारांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील एकही नाव नाही. महायुतीत जागावाटपाचा पेच कायम असल्यानं भाजपची दुसरी…

    ‘त्या’ दरडप्रवणग्रस्तांना मिळणार घरे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

    म. टा. वृत्तसेवा, मंचर : ‘पश्चिम आदिवासी भागातील दरड प्रवण क्षेत्रातील (जांभोरी) काळवाडी नंबर एक व बेंढारवाडी येथील ८८ कुटुंबांना खासगी कंपनीच्या माध्यमातून दर्जेदार घरे बांधून देण्यात येणार असून, यातून…

    नाशिकचा ‘सस्पेन्स’ वाढला, शांतिगिरी महाराज मुख्यमंत्री भेटीला, शिवसेनेकडून उमेदवार बदलाची शक्यता

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : नाशिक लोकसभेची जागा महायुतीतील शिवसेनेच्या शिंदे गटाकडे कायम राहणार, की भाजपकडे जाणार याचा तिढा कायम आहे. त्यातच आता नाशिकमधून इच्छुक असलेल्या व प्रचारालाही प्रारंभ…

    नागपूर विभागातील १० रेल्वे प्रकल्पांचे आज लोकार्पण, आभासी पद्धतीने पंतप्रधानांचा सहभाग

    म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील १० प्रकल्पांचे लोकार्पण आज मंगळवार, १२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून, त्यासाठी विविध स्थानकांवर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

    You missed