• Sat. Sep 21st, 2024
शिंदेंकडेच ठाण्याची गादी, तयार झाली भाजपची फायनल यादी, सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. चला तुमचा मान राखतो; दिल्लीत ‘शिंदे-शाही’ डील, कीर्तिकरांची जागा भाजपला, मोबदल्यात सेनेला काय? इथे वाचा सविस्तर बातमी

२. दोन बड्या नेत्यांच्या लेकरांची तिकीटं कापली, भाजपचा १२ खासदारांना दणका, ३ नव्या नावांसह ८ जणांची यादी तयार, इथे वाचा सविस्तर बातमी

३. भाजपची अट, शिंदेसेनेच्या ६ खासदारांचा पत्ता कट? सर्व्हेमुळे अमित शहा टेचात, CM पेचात, इथे वाचा सविस्तर बातमी

४. महायुतीत ६ जागांमुळे जोरदार घमासान; तिन्ही पक्ष इरेला पेटले, कोणाचे कोणत्या जागांवर दावे? इथे वाचा सविस्तर बातमी

५. बारामतीत सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचे बॅनर फाडले! राजकीय वातावरण तापण्याची शक्यता, इथे वाचा सविस्तर बातमी

६. एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर… रात्री ११.५६ ला वसंत मोरेंची पोस्ट, तात्यांना काय सलतंय? इथे वाचा सविस्तर बातमी

७. मुंबईकर आता किनाऱ्यावरुन सुसाट! वरळी-मरिन ड्राइव्ह फक्त १० मिनिटांत, इथे वाचा सविस्तर बातमी

८. गारवा हरवला, उकाडा वाढला; पुण्यात पारा ३६ अंशाच्या पार, उष्णतेच्या लाटेची शक्यता, इथे वाचा सविस्तर बातमी

९. अवैध बॅनर छापणेही गुन्हा; मुंबईत बेकायदा होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर्स छापणाऱ्या ८६२ प्रिंटर्सवर FIR, इथे वाचा सविस्तर बातमी

१०. पगारदारांनो…. तुमची कंपनी पीएफचे पैसे कापून जमा करते का? खात्री करून घ्या, इथे वाचा सविस्तर बातमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed