• Wed. Jul 1st, 2026

    Month: March 2024

    • Home
    • हेमंत गोडसेंच्या उमेदवारीला विरोध, नाशिक लोकसभेसाठी कोणाची लॉटरी लागणार? महायुतीत रस्सीखेच

    हेमंत गोडसेंच्या उमेदवारीला विरोध, नाशिक लोकसभेसाठी कोणाची लॉटरी लागणार? महायुतीत रस्सीखेच

    नाशिक: लोकसभेची जागा महायुतीत कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. महायुतीतील घटक पक्षात मोठा कलगीतुरा पाहायला मिळतोय. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे…

    गुंता काही सुटेना, लोकसभेसाठी महायुतीचे जागावाटप बनले कठीण, शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: होळीचा मुहूर्त साधून भाजपने रविवारी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. त्यात महाराष्ट्रातील सोलापूर, भंडारा-गोंदिया आणि चिमूर या तीन मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे महायुतीतील…

    शिंदेंच्या हातून शिवसेना जाणार? भाजपचा धडकी भरवणारा प्रस्ताव; राजकीय कारकीर्द संपण्याची भीती

    मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री अमित शहांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. मनसे शिवसेनेत विलीन करा आणि पक्षाची धुरा तुमच्या खांद्यावर घ्या, असा प्रस्ताव…

    काँग्रेस आमदाराला शिवसेनेकडून बढत, बारामतीत जानकर vs सुळे लढत? सकाळच्या दहा हेडलाईन्स

    १. फडणवीसांचे एका दगडात अनेक पक्षी? जानकरांचं अस्त्र पवारांवरच उलटवणार, बारामतीतून उमेदवारीची शक्यता, इथे वाचा सविस्तर बातमी २. विजय शिवतारे बारामतीतून निवडणूक लढण्यावर ठाम, कुणावर पडणार भारी? कुणाची डोकेदुखी वाढणार?…

    पेटत्या सरणावरील वृद्धेचा अर्धवट जळालेला मृतदेह फेकला; पुण्यात धक्कादायक घटना

    पुणे: पुण्याच्या भोर तालुक्यातील बालवाडी गावात स्मशानभूमीच्या जागेच्या वादातून धक्कादायक प्रकार घडल्याचा समोर आला आहे. जळत्या सरणावरचा अर्धवट जळलेल्या अवस्थेतील वृद्ध महिलेचा मृतदेह बाहेर काढून स्मशानभूमी आवारात फेकून दिल्याचा संतापजनक…

    तापमानाच्या पाऱ्याचा चढता क्रम; राज्याला पुन्हा चटके, पुढील पाच दिवस हवामान कसे राहील?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या पूर्वानुमानानुसार राज्यात कमाल तापमानाचा पारा चढायला सुरुवात झाली असून, शनिवारी होळीच्या आदल्या दिवशी राज्यातील तीन केंद्रांवर कमाल तापमानाने ४० अंशांचा…

    डोळ्यात पतीची आठवण, लेकाला मिठी, अश्रू सावरत प्रतिभा धानोरकर म्हणतात, आयुष्यात त्यांची उणीव…

    चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून कोणाला तिकीट मिळणार, हा बहुप्रतीक्षित प्रश्न अखेर काल निकाली निघाला. खासदारपदी असताना निधन झालेल्या बाळू धानोरकर यांच्या पत्नी आणि विद्यमान काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर…

    राज्यात २३ खासदार; भाजपकडून २२ जागांवर उमेदवार; एका मतदारसंघात अडतंय; काय घडतंय?

    मुंबई: लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असला तरी महायुती, महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप तरी जाहीर झालेलं नाही. भाजपनं सर्वाधिक २३ उमेदवारांची घोषणा करत आघाडी घेतली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपनं २५…

    महापालिकेचा मनमानी कारभार, ‘वंचित’कडून ३० हजार पाणीबिलांची ‘होळी’

    म. टा. वृत्तसेवा, अकोला : महापालिकेने शहरवासीयांना दिलेल्या ३० हजार पाणीपट्टी देयकांची रविवारी वंचित बहुजन आघाडीकडून होळी करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अढाऊ यांच्याहस्ते सिव्हील लाइन्स चौकात सायंकाळी ही…

    सोलापूरची लेक म्हणून स्वागत करते, भाजप उमेदवार राम सातपुतेंना प्रणिती शिंदेंच्या खोचक शुभेच्छा

    सोलापूर : सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या उमेदवार आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी ट्विट करून राम सातपुते यांचे सोलापूर लोकसभा…