• Fri. Jul 10th, 2026

    Month: March 2024

    • Home
    • धंगेकरांच्या विजयाची वर्षपूर्ती, ‘कसबा पॅटर्न’ लोकसभेला चालणार? वाचा ग्राऊंड रिपोर्ट

    धंगेकरांच्या विजयाची वर्षपूर्ती, ‘कसबा पॅटर्न’ लोकसभेला चालणार? वाचा ग्राऊंड रिपोर्ट

    काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी वर्षभरापूर्वी कसबा विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव केला होता. त्यानंतर सगळीकडे धंगेकर पॅटर्नची चर्चा सर्वज्ञ सुरू झाली.

    परभणीवरुन महायुतीत जोरदार रस्सीखेच; भाजप, राष्ट्रवादीचा दावा, दोघांना मतदारसंघ हवा

    धनाजी चव्हाण, परभणी: लोकसभा निवडणुकीची आता सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. कालच भाजपच्या वतीने लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातही महाविकास आघाडी कडून विद्यमान खासदार…

    नाशिक विभागातील बाळांसाठी जळगाव जिल्हा रुग्णालयामध्ये पहिली ‘मदर मिल्क बँक’

    जळगाव दि. 3 ( जिमाका ) एखाद्या आईच्या दुधाची समस्या असेल अशा वेळी इतर माताचे दूध डोनेट घेऊन मानवी दूध बँकेद्वारे दिले जाते. अशी सुसज्ज यंत्रणा असलेली सुविधा जळगाव जिल्हा…

    मुलांनी मोबाईलऐवजी मैदान जवळ करावे – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

    सांगली दि. 3 (जि.मा.का.) : हल्ली मुले मोबाईलमध्ये खूप गुंतली आहेत. या मोबाईलऐवजी मुलांनी मैदान जवळ केल्यास त्यांच्या आरोग्यासाठी ते अधिक चांगले होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी…

    ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान…

    मुंबई, दि. 3 :- राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक शासकीय शाळा गटात वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा साखरा आणि खाजगी…

    पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘दो बुंद’ पोलिओ डोस देऊन, पल्स पोलिओ लसीकरणाला सुरुवात

    जळगाव दि.3 (जिमाका) वैद्यकीय महाविद्यालयात आज 3 मार्च रोजी नवजात बालकांना ‘ दो बुंद ‘ पोलीओ लसीचा डोस पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देऊन पोलिओ लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी…

    ७७ प्राथमिक आरोग्य केंद्र व २५ ग्रामीण रुग्णालयात यंत्र सामुग्रीसह व आठ नव्या रुग्णवाहिकांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

    जळगाव दि. 2 (जिमाका) – रुग्ण सेवेत रुग्णवाहिकेचे अनन्य साधारण महत्व असून रुग्णवाहीकेमुळे रुग्णांना जलद गतीने उपचार मिळण्यास मदत होणार आहे. शहरी व ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी उत्तम…

    दापोली, मंडणगडमध्येही कातळशिल्पांचा वारसा, मानवाकृतीसोबत हरणे आणि बैलांची चित्रे, लवकरच रहस्य उलगडणार

    म. टा. वृत्तसेवा, चिपळूण: आजवर केवळ दक्षिण रत्नागिरीत राजापूर, लांजा परिसरात सापडलेली कातळशिल्पे आता उत्तर रत्नागिरीत दापोली व मंडणगड तालुक्यांतही आढळली आहेत. दापोलीतील उंबर्ले गावातील कातळसड्यावर सापडलेले कातळशिल्प अत्यंत कुतुहलजनक…

    गस्तीवेळी दोघांच्या संशयास्पद हालचाली, पोलिसांना बघाताच पळापळ, घरफोड्या करणाऱ्यांना अटक

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: चांदमारी भवानी मंदिराजवळ पोलिस गस्त घालत असताना त्यांना दोन व्यक्ती संशयास्पद स्थितीत फिरताना आढळल्या. पोलिसांना बघून त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले.…

    नाशिकमध्ये निवडणुकीच्या तयारीला वेग, गुन्हेगारांच्या प्रतिबंधासाठी समन्वयक, आयुक्तालयाचे नियोजन सुरु

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकारी-अंमलदारांना प्रशिक्षण दिल्यानंतर आता प्रतिबंधात्मक कारवायांची ‘रणनिती’ आखण्यात आली आहे. त्यासाठी पोलिस ठाणेनिहाय समन्वयक अधिकारी नियुक्त करण्यात येत आहे. त्यानुसार…

    You missed