सिंहगडाच्या मार्गावर दारुच्या बाटल्यांचा खच; प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी दुर्गप्रेमींचा प्रयत्न
म. टा. प्रतिनिधी, पुणे : हौशी गडप्रेमींनी सिंहगडावर राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत घाट रस्त्यावर शेकोटी आणि दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. सिंहगडासारख्या वर्दळीच्या गडाच्या रस्त्यावर दारूपार्ट्या सुरू असताना प्रशासनाच्या ही बाब लक्षात…
न्यायमंदिरातील प्रतीक्षा संपेना; जिल्ह्यातील अडीच लाख दावे-खटले प्रलंबित, गत महिन्यात ४ हजार निकाली
सौरभ बेंडाळे, नाशिक : जलदरित्या न्यायालयीन दावे आणि खटले निकाली काढण्यासाठी विविध स्वरुपाच्या प्रयत्नांसह ‘ई-कोर्ट’च्या माध्यमातून कार्यवाही होत असताना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात दावे व खटल्यांची यादी वाढत आहे.…
विखेंच्या पॅनलचा सुपडासाफ, भाजप नेत्याकडूनच ‘परिवर्तन’, म्हणतात शिर्डीत दबावाचं राजकारण बंद
शिर्डी : शिर्डीत आता दबाव आणि दहशतीचं राजकारण चालणार नाही, असा टोला भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी विखे पिता पुत्रांचे नाव न घेता लगावला आहे. साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीची…
तीन पक्ष एकत्र, मला मतदारसंघच उरला नसल्याच्या चर्चा, पंकजा मुंडे मनातलं बोलल्या
बीड : निवडणूक कोणतीही असो, माझ्या नावाची चर्चा होतेच, असं वक्तव्य भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन झाल्यामुळे मला मतदारसंघ…
उद्धव ठाकरेंची भेट, निवडणुकीचं तिकीट; अभिषेक यांचा मॉरिसला शब्द; खून प्रकरणाला नवं वळण?
मुंबई: शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात दररोज नवी माहिती समोर येत आहे. प्रभाग क्रमांक १ चे माजी नगरसेवक असलेल्या अभिषेक यांची स्वयंघोषित समाजसेवक असलेल्या मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिस…
‘बीकेसी’ची कोंडी फुटणार, पावसाचे पाणीही तुंबणार नाही, एमएमआरडीएची विशेष योजना
म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) जलमय न होण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याअंतर्गत ‘जी’ ब्लॉकमधील नाल्याला विशेष भिंतीसह पाण्याच्या सुरळीत…
टॅक्सीचं दार उघडताच बाईकस्वार दाणकन् धडकला, बाईंचा ‘मंत्रालयीन तोरा’, अखेर गर्दीने न्याय केला
Mumbai News : प्रकरण चिघळत असल्याचे पाहून सरकारी बाई गर्दीतून काढता पाय घेत होत्या, इतक्यातच गर्दीतील एकजण ओरडला, ‘त्या बाई बघा, पळून चालल्यात!’ आणि मग घडलं…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
मनोज जरांगे यांचा उपचार घेण्यास नकार, प्रकृती खालावली मनोज जरांगे यांनी गेल्या तीन दिवसांत पाण्याचा थेंब देखील घेतला नाही. तसेच, उपचार घेण्यासाठी देखील जरांगे यांनी नकार दिला आहे. त्यामुळे कालपासून…
Mumbai Weather Update: मुंबईत ढगाळ वातावरण, तामपान १६.७ अंशावर, कसा जाणार फेब्रुवारी?
मुंबई: मुंबईच्या तापमानात पुन्हा एकदा घट झाली आहे. रविवारी उपनगरातील किमान तापमान हे १६.७ अंश डिग्री सेल्सियसपर्यंत घसरलं. हवामान तज्ज्ञांनुसार, १ फेब्रुवारीपर्यंत रात्रीच्या वेळी गारवा असेल. तर फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत…
दहा वर्षांत तुम्ही काय केले? उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींना बोचरा सवाल, भारतरत्न पुरस्कारांवरुन टीका
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई:‘पंडित नेहरू यांनी काय काम केले, असा सवाल तुम्ही करता. पण तुमची सलग दहा वर्षे देशात सत्ता आहे, त्या काळात तुम्ही काय काम केले?’ असा बोचरा…