• Tue. Jul 7th, 2026

    Month: February 2024

    • Home
    • सॉरी दादा, ताई दुसरा पर्याय नाही; भिंतींवर लिहून आयुष्य संपवलं, कारण ऐकून धक्का बसेल

    सॉरी दादा, ताई दुसरा पर्याय नाही; भिंतींवर लिहून आयुष्य संपवलं, कारण ऐकून धक्का बसेल

    धुळे : आई-वडिलांनी परिस्थिती अभावी एमपीएसएसी, यूपीएससी या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास नकार दिला. त्यामुळे नैराश्‍यातून १७ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धुळे तालुक्यात घडली. केतन मोरे असे या…

    प्रवाशांना आता प्रवासाचा आनंद घेता येणार, सागरी सेतूवरून बस धावणार; असा असेल मार्ग?

    मनीषा ठाकूर-जगताप, नवी मुंबई : सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवरून आता एनएमएमटी बसनेही प्रवास करता येणार आहे. या मार्गावरून बससेवा सुरू करण्याचा निर्णय एनएमएमटी प्रशासनाने घेतला आहे. नेरूळ…

    प्रेमाची कमिटमेंट: दृष्टी जाणार हे माहिती असतानाही विरोध झुगारून तिने त्याच्याशी लग्न केलंच!

    छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक मुलगी आयुष्याचा जोडीदार निवडताना तो दिसायला देखणा असावा, तो नोकरीला असावा, त्याचबरोबर त्याच्याबरोबर आपलंही भविष्य सुरक्षित असावं असा विचार नक्कीच करते. मात्र या सगळ्या पारंपारिक विचारांना…

    मुलगा मुस्लिम, मुलगी ख्रिश्चन आणि तुळजापूरच्या मंदिरात विवाह, एक लग्नाची भन्नाट गोष्ट!

    सोलापूर : प्रेम विवाहाला बहुतांश कुटुंबीय आणि समाजातील मंडळींचा विरोध असतोच. त्यात आंतरजातीय विवाहाला तर कडाडून विरोध होतो. तीस वर्षांपूर्वी तर समाजातील कायदे कानून अधिकच कडक होते. प्रेम विवाह करणाऱ्याला…

    मुंबई पालिकेच्या ५ रुग्णालयांसाठीचा महत्वाकांक्षी प्रकल्प; ‘शून्य कचरा’ होण्याच्या दिशेने पहिले पाऊल

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेच्या केईएम, सायन, नायर, राजावाडी आणि ग्रुप ऑफ वडाळा क्षयरोग रुग्णालयांतील कँटीनमध्ये निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी या…

    जातीमुळे लग्नाला विरोध, ६ वर्ष वाट पाहिली, कुटुंबीय शरण आले, शेवटी ‘प्रेम’ जिंकलं!

    पुणे : एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडणारे प्रियकर-प्रेयसी कुटुंबियांच्या विरोधासह अन्य अडचणींचा सामना करीत प्रेमविवाह करतात. पण त्यात आंतरजातीय विवाह म्हटलं की घरच्यांचा विरोध हा ओघाने आलाच… कारण आंतरजातीय विवाहाची संकल्पना…

    जातीची अडचण होती, त्यांनी जातीलाच पायदळी तुडवलं, सिनेमाची स्टोरीही फिकी पडेल!

    अकोला : वेळ दुपारची… गर्दीने गजबजलेला हॉल, सभागृहात सुरांच्या सरी बरसू लागल्या. अख्खं सभागृह त्या सुरांच्या सरींनी अक्षरश: न्हाऊन निघालं. त्याच सभागृहातील एका तरूणाला ‘त्या’ सुरांनी चिंब भिजवलं. सोबतच त्याला…

    अशोक चव्हाण राज्यसभेवर? तर नारायण राणे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवणार? चर्चांना उधाण

    रत्नागिरी : काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते अशोकराव चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने आता त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित मानलं जात आहे. अशोकराव चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर कोकणात फारशी चांगली स्थिती…

    गवळीवाडा येथील मालमत्ता नियमानुकूल करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ -मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

    मुंबई, दि. १३: वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील गवळीवाडा मधील मालमत्ता नियमानुकूल करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव सादर करून निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व…

    कलावंतांच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती जगभरात पोहोचवण्याचे काम – मंत्री सुधीर मुनगंटीवार

    मुंबई, दि. १३ : महाराष्ट्राच्या संस्कृतीला जगभरात सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम कलावंतांनी केले आहे. या सर्व कलावंतांनी महाराष्ट्राच्या रसिकांची सेवा केली आहे. त्यामुळेच राज्य शासनाने या कलावंतांच्या पुरस्काराच्या सन्मान निधीत दुपटीने…

    You missed